लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Stock Market: शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नव्या संधी - Marathi News | New investment opportunities in the stock market after union budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market: शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नव्या संधी

१२ लाख करमुक्त उत्पन्न मध्यमवर्गीय करदात्यांना सरकारने मोठ्या प्रमाणात खुश केले आहे. यामुळे या स्लॅबमध्ये येणाऱ्या करदात्यांचे तब्बल एक लाख कोटी रुपये वाचणार आहेत. ...

'शेअर मार्केटके बारेमे सिखना है तो ग्रुप जाॅइन करो..'असा मेसेज करत केली १२ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 12 lakhs on the pretext of buying IPO | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'शेअर मार्केटके बारेमे सिखना है तो ग्रुप जाॅइन करो..'असा मेसेज करत केली १२ लाखांची फसवणूक

आयपीओ खरेदीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक ...

अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर - Marathi News | stock market did not like the governments budget sensex and nifty closed with disappointment 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर

Sensex Reaction to Budget 2025 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, शेअर बाजाराला बजेट पसंत पडले नाही. ...

Union Budget 2025 : लेदरपासून फुटविअर पर्यंत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा - Marathi News | Union Budget 2025 From leather to footwear investors jump on shares big announcements in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लेदरपासून फुटविअर पर्यंत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

Leather and footwear stock: अर्थसंकल्पात फुटविअर आणि लेदर क्षेत्रासाठी योजना सुरू करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर फुटविअर आणि लेदरशी संबंधित स्टॉक्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. ...

अर्थसंकल्पानंतर बाजाराचा मूड बदलला, शेअर बाजारात अचानक मोठी घसरण; या शेअर्सवर राहणार फोकस - Marathi News | Market mood changed after the budget 2025, stock market suddenly fell sharply; Focus will be on these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पानंतर बाजाराचा मूड बदलला, शेअर बाजारात अचानक मोठी घसरण; या शेअर्सवर राहणार फोकस

या अर्थसंकल्पानंतर, शेअर बाजाराचा मूड बदलला आणि अचानकच शेअर बाजारात मोठी घसरण दिसू आली... ...

Budget Impact on Stock Market : अर्थसंकल्पादरम्यान शेअरबाजरात तेजी, PSU-अदानीसह हे शेअर बनले रॉकेट; तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | Stock market booms during Budget, these stocks including PSU-Adani rocket; Do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पादरम्यान शेअरबाजरात तेजी, PSU-अदानीसह हे शेअर बनले रॉकेट; तुमच्याकडे आहेत का?

Budget Impact on Stock Market : आज सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे. RVNL मध्ये ५ टक्क्यांची तेजी, IRB मध्येही ५ टक्क्यांची तेजी, मझगांव डॉक, बीडीएल आमि एनएचपीसी सारख्या सेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे... ...

बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट - Marathi News | budget 2025 share market impact updates how impact kpi green energy kp energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट

Budget 2025 : आज केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. ...

वर्षभरात अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट; आता अर्थसंकल्पाकडून मोठी आशा - Marathi News | Ambani-Adani: A big decline in Ambani-Adani's wealth in a year; Now there is great hope from the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट; आता अर्थसंकल्पाकडून मोठी आशा

Ambani-Adani : मुकेश अंबानी टॉप 15 तर गौतम अदानी टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. ...