लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक? - Marathi News | Kalyan Jewellers share is trading from rs 75 to rs 500 suddenly investors interest has increased do you own the stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

गुरुवारी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. पाहूया कोणता आहे हा शेअर आणि काय म्हणताहेत एक्सपर्ट्स. ...

बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण - Marathi News | Stock Market Today Sensex and Nifty Close Flat; IT Stocks Gain, Tata Steel Falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण

Share Market : गुरुवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. या काळात, निफ्टी ५० मध्ये सूचीबद्ध असलेल्या आयटी क्षेत्रातील कंपनी विप्रोमध्ये २ टक्क्यांची वाढ झाली. ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा - Marathi News | Prime Focus Studio Share Price Jumps After Strong Q1 Results and 'Ramayan' Buzz | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा

Prime focus studio share price: प्राइम फोकस स्टुडिओजने एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत ११०.४७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, त्यानंतर आज त्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...

बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव - Marathi News | Ashok Leyland Q1 Results Bus manufacturing company posts profit of rs 594 crore Shares jump price hits rs 121 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव

Ashok Leyland Q1 Results:पाहा कोणती आहे ही कंपनी, तुमच्याकडे आहेत का शेअर्स? ...

रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली - Marathi News | Muthoot Finance shares become rocket rise more than 10 percent Target price also increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली

Muthoot Finance Shares: पहिल्या तिमाहीतील जबरदस्त निकालांनंतर, मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे. पाहा काय आहे कारण? ...

Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे - Marathi News | ​​​​​​​Sawaliya Foods Products shares listing IPO gave 100 percent return as soon as it was listed Investors money doubled on the first day itself investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे

Sawaliya Foods Products shares: कंपनीच्या शेअर्सची एनएसईवर जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. कंपनीचे शेअर्स २२८ रुपयांना लिस्ट झाले आणि त्यांच्या आयपीओ किमतीच्या ₹१२० पेक्षा ९० टक्के प्रीमियम होता. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी - Marathi News | Stock Market Today 14 august 2025 Stock market starts with a bullish start Nifty above 24600 big buying in IT pharma stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी

Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. कामकाजादरम्यान शेअर बाजाराची सुरुवात तेजीनं झाली. ...

बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप - Marathi News | Indian Share Market Rises Sensex and Nifty Close Higher on August 13 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

Stock Market : आजच्या शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान, सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. आज जागतिक बाजारातही चांगले संकेत होते. ...