Warning For Japan : जपानमधील व्याजदर दशकांपासून शून्यावर स्थिर राहिले होते. हा देश जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक आवडते गुंतवणूक ठिकाण राहिले. पण, आता परिस्थिती बदलत आहे. ...
Stock Market Today: आज, शुक्रवारी देशांतर्गत बाजारांची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स २०० अंकांनी आणि निफ्टी १०० अंकांनी घसरला. बँक निफ्टी सुमारे १७० अंकांनी घसरला. ...
Share Market Today : भारतीय शेअर बाजारांमध्ये आज, २० नोव्हेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. सप्टेंबर २०२४ नंतर पहिल्यांदाच निफ्टीने २६,२०० चा टप्पा ओलांडला. ...
Pakistan Stock Market: पाकिस्तानच्या शेअर बाजारात सध्या पैशाचा ओघ सुरू आहे. वास्तविक, पाकिस्तानचा शेअर बाजार सध्या इतका तेजीत आहे की त्यान भारताला मागे टाकलं आहे. काय आहे यामागचं कारण? ...
Stock Market Today: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडले. सेन्सेक्स १८० अंकांनी वाढून ८५,३६६ वर व्यवहार करत होता. निफ्टी देखील ५५ अंकांनी वाढून २६,१०६ च्या आसपास उघडला. ...
एलजीने शेअर बाजारात लिस्टिंगनंतर नुकतेच आपले पहिले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. यामुळे कंपनीचे शेअर घसरण्याची शक्यता होती. ...