लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

मन में लड्डू फुटा… २०२६ अखेर शेअर मार्केट ९४ हजारांवर जाणार! सोन्या-चांदीची चमक आणखी वाढणार - Marathi News | good news for investors by the end of 2026 the stock market index will reach 94 thousand and the shine of gold and silver rate will increase further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मन में लड्डू फुटा… २०२६ अखेर शेअर मार्केट ९४ हजारांवर जाणार! सोन्या-चांदीची चमक आणखी वाढणार

सध्या शेअर मार्केट ८४,९६१ अंकांवर आहे. २००२ ते २०२६ दरम्यान सेन्सेक्समध्ये तब्बल २,५२५ टक्के वाढ झाली आहे. ...

बाजारात 'आयटी'ची चमक, 'मारुती'ची घसरण; सेन्सेक्स ८५ हजारांच्या खाली, पण गुंतवणूकदारांची चांदी! - Marathi News | Titan & IT Stocks Gain, Maruti Suzuki Drags Sensex Market Closing Update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'आयटी'ची चमक, 'मारुती'ची घसरण; सेन्सेक्स ८५ हजारांच्या खाली, पण गुंतवणूकदारांची चांदी!

Share Market Today : बुधवार, ७ जानेवारी रोजी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. व्यवहारादरम्यान बाजारात तीव्र चढउतार जाणवले. ...

शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले - Marathi News | Stock market falls again Sensex falls by 197 points Nifty falls by 59 points These stocks hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले

Share Market Investment: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात घसरण नोंदवण्यात आली आहे. ...

एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे? - Marathi News | Reliance Shares Plunge 4.5% After Trump's Tariff Warning: Biggest Drop in 7 Months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?

Reliance Share Tumbles : रिलायन्स इंडस्ट्रीजने मंगळवारी केलेल्या एका खुलाश्याने कंपनीच्या शेअर्सला मोठा फटका बसला आहे. ...

फक्त १ वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड घेताय? थांबा! राधिका गुप्ता यांनी सांगितला गुंतवणुकीचा 'सुरक्षित' मंत्र - Marathi News | Radhika Gupta's Advice to Investors Why Rolling Returns are Better Than Last Year’s Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १ वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड घेताय? थांबा! राधिका गुप्ता यांनी सांगितला गुंतवणुकीचा 'सुरक्षित' मंत्र

Radhika Gupta : म्युच्युअल फंड निवडताना बरेच गुंतवणूकदार फक्त गेल्या वर्षातील परतावा पाहतात, जे दिशाभूल करणारे असू शकते, असे मत राधिका गुप्ता यांनी मांडले आहे. ...

टाटा-रिलायन्सला धक्का! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे १.३५ लाख कोटी स्वाहा! - Marathi News | Trent and Reliance Drag Nifty Below 26,200 Why Indian Markets are Falling Today? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-रिलायन्सला धक्का! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे १.३५ लाख कोटी स्वाहा!

Share Market Today : भारतीय शेअर बाजारांमध्ये मंगळवार, ६ जानेवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ३७६.२८ अंकांनी म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी घसरून ८५,०६३.३४ वर बंद झाला. तर निफ्टी ७१.६० अंकांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी घसरून २६ ...

१० वर्षांत बना 'करोडपती'! दरमहा SIP द्वारे १ कोटींचा निधी उभारण्याचे गणित; किती करावी लागेल गुंतवणूक? - Marathi News | How to Build a ₹1 Crore Corpus in 10 Years through SIP? Calculation Inside | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांत बना 'करोडपती'! दरमहा SIP द्वारे १ कोटींचा निधी उभारण्याचे गणित; किती करावी लागेल गुंतवणूक?

SIP Investment Plan : एसआयपी ही एक शिस्तबद्ध गुंतवणूक पद्धत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार नियमित अंतराने म्युच्युअल फंडांमध्ये निश्चित रक्कम गुंतवतात. हे तुम्हाला भरीव निधी उभारण्यास मदत करू शकते. ...

मुकेश अंबानींच्या 'या' स्टॉकमध्ये दिसली गेल्या ८ महिन्यांतील सर्वाधिक घसरण, काय आहे शेअर आपटण्यामागचं कारण? - Marathi News | Mukesh Ambani ril stock price saw the biggest decline in the last 8 months what is the reason behind the share fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या 'या' स्टॉकमध्ये दिसली गेल्या ८ महिन्यांतील सर्वाधिक घसरण, काय आहे कारण?

RIL Share Price: मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअर्समध्ये मंगळवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. पाहा काय आहे या मोठ्या घसरणीमागचं कारण? ...