लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी - Marathi News | sensex fell more than 1200 investors lost 11 lakh crores today bad news for the future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी

Why Market Fell Today: सोमवारी निफ्टी-सेन्सेक्स सुमारे १.५% च्या घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मोठ्या घसरणीसह बंद झाले. PSE आणि PSU बँक निर्देशांक सर्वाधिक घसरले. ...

HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट - Marathi News | healthcare and diagnostic share rallies upto 14 percent due to hmpv case despite stock market mayhem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट

HMPV Case In India: भारतात एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेअर बाजाराला धक्का बसला आहे. परंतु, अशा परिस्थितीत हेल्थकेअर स्टॉकची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहेत. ...

शेअर असावा तर असा..! 5 वर्षात दिला तब्बल 25,000% परतावा, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Share Market: Algoquant Fintech Limited share gave 25,000% return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा..! 5 वर्षात दिला तब्बल 25,000% परतावा, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: कंपनीने आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. ...

असे करा तुमच्या निवृत्तीचे नियोजन; नोकरीच्या पगाराप्रमाणे आयुष्यभर मिळेल पेन्शनचा आनंद - Marathi News | retirement planning to mix sip epf and nps will give you old age income like regular salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :असे करा तुमच्या निवृत्तीचे नियोजन; नोकरीच्या पगाराप्रमाणे आयुष्यभर मिळेल पेन्शनचा आनंद

Financial Future : जर तुम्ही एसआयपी, ईपीएफ आणि एनपीएस एकत्र करून तुमचा जमा केलेला पैसा योग्य प्रकारे गुंतवला तर निवृत्तीनंतरही तुम्हाला पगारासारखे उत्पन्न मिळत राहील. ...

चिनी HMPV ची भीती? Sensex सह सरकारी बँकांचे शेअर्स तोंडघशी; SBI ते युनिअन बँक जोरदार आपटले - Marathi News | Fear of Chinese HMPV Shares of government banks plunge SBI and Union Bank hit hard | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी HMPV ची भीती? Sensex सह सरकारी बँकांचे शेअर्स तोंडघशी; SBI ते युनिअन बँक जोरदार आपटले

PSU Bank Stocks HMPV china: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण दिसून आली. मेटल, मीडिया आणि पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानं शेअर बाजार जोरदार आपटला. ...

₹१२ च्या Penny Stock मध्ये २०%चं अपर सर्किट; गुंतवणूकदारांना मिळालाय ६५०% नफा, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | 20 percent upper circuit in rs12 Bodhi Tree Penny Stock Investors have got 650 percent profit do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१२ च्या Penny Stock मध्ये २०%चं अपर सर्किट; गुंतवणूकदारांना मिळालाय ६५०% नफा, तुमच्याकडे आहे का?

Bodhi Tree Share Price : शेअर बाजारात कामकाजादरम्यान मोठी घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १२०० अंकांपर्यंत घसरण झाली. मात्र, बाजारात स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन सुरूच आहे. ...

तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून - Marathi News | Quarterly results will determine the direction of the market The future of the market depends on the results of the companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून

विदेशी गुंतवणूकदार संस्था बाजारात खरेदीसाठी कधी सक्रिय होणार याकडे लक्ष ...

HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले - Marathi News | hmpv case fear leads tsunami in indian stock market sensex crashes 1200 points nifty slips below 24000 market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले

Stock Market Mayhem: एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ...