लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Stock Markets Today: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक, Nifty १०० अंकांनी घसरला; रिलायन्समध्ये तेजी, IT स्टॉक्स घसरले - Marathi News | Stock Markets Today Break in stock market rally Nifty falls by 100 points Reliance gains IT stocks fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक, Nifty १०० अंकांनी घसरला; रिलायन्समध्ये तेजी, IT स्टॉक्स घसरले

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी (१७ जानेवारी) घसरणीसह झाली. तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली. ...

३ कंपन्या आज एक्स बोनस ट्रेड करणार, लिस्टमध्ये पेनी स्टॅाकही; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | 3 companies will trade ex-bonus today, penny stocks also on the list; do you have any? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ कंपन्या आज एक्स बोनस ट्रेड करणार, लिस्टमध्ये पेनी स्टॅाकही; तुमच्याकडे आहे का?

Bonus Stock: शेअर बाजारात आज तीन कंपन्या एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहेत. पाहा कोणते आहेत हे शेअर्स. ...

मुकेश अंबानींवर Jio ने पाडला पैशांचा पाऊश, तिसऱ्या तिमाहीत ₹18,540 कोटींचा नफा... - Marathi News | Reliance Industries Q3 Results: profit of ₹ 18,540 crore in the third quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींवर Jio ने पाडला पैशांचा पाऊश, तिसऱ्या तिमाहीत ₹18,540 कोटींचा नफा...

Reliance Industries Q3 Results: आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 18,540 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. ...

१७ रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, दिलाय ४६६१ टक्के मल्टीबॅगर परतावा; तुमच्याकडे आहे का?  - Marathi News | Investors jump on hardwyn Rs 17 share, gave 4661 percent multibagger return; Do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७ रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, दिलाय ४६६१ टक्के मल्टीबॅगर परतावा; तुमच्याकडे आहे का? 

या स्टॉकने गेल्या ३ वर्षात ४८५ टक्के तर २०१८ मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून ४,६६१ टक्के एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ...

सेन्सेक्स ३१९ आणि निफ्टी ९९ अंकांच्या वाढीसह बंद; 'या' शेअर्समध्ये जोरदार वाढ - Marathi News | share market closes closes in green nifty sensex today nifty top gainers and losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ३१९ आणि निफ्टी ९९ अंकांच्या वाढीसह बंद; 'या' शेअर्समध्ये जोरदार वाढ

Share Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाले. सकारात्मक जागतिक संकेतामुळे गुरुवारी भारतीय बाजारात तेजी दिसून आली. ...

'या' कंपनीनं नवी सेवा केली सुरू, शेअर खरेदीसाठी उड्या; ५२ आठवड्यांच्या लो पासून रिकव्हरी - Marathi News | This company launched a new service shares jumped for purchase Recovery from 52 week low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीनं नवी सेवा केली सुरू, शेअर खरेदीसाठी उड्या; ५२ आठवड्यांच्या लो पासून रिकव्हरी

Delhivery share price: या सकारात्मक बातमीमुळे गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीसाठी उड्या घेतल्या. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी हा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वधारून ३३५ रुपयांवर पोहोचला. ...

हिंडेनबर्गने या ३ अब्जाधीशांना केलं होतं टार्गेट! अदानींचे बुडाले १ लाख कोटी; इतर दोघांचं काय? - Marathi News | hindenburg research target gautam adani jack dorsey and carl icahn in his report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गने या ३ अब्जाधीशांना केलं होतं टार्गेट! अदानींचे बुडाले १ लाख कोटी; इतर दोघांचं काय?

Hindenburg Research : अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने आपलं दुकान बंद केलं आहे. २०१७ ते २०२३ या कालावधीत कंपनीने अनेक अहवाल प्रसिद्ध करुन खळबळ उडवून दिली होती. ...

४०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो Zomato चा शेअर; पहिल्यांदाच शेअरला मिळालं इतकं टार्गेट - Marathi News | Zomato s share can go up to Rs 400 This is the first time the share got big target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो Zomato चा शेअर; पहिल्यांदाच शेअरला मिळालं इतकं टार्गेट

Zomato Share Price Target : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये गुरुवारी प्रचंड तेजी आली. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं? ...