लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता - Marathi News | Shock to Ajit Pawar? NCP MLA Nilesh Lanke likely to return to Sharad Pawar group today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून नीलेश लंके हे शरद पवार गटात पुन्हा परततील असं बोललं जात होतं ...

नरेंद्र मोदींना मी सांगितलं, सगळ्या गोष्टी मान्य, पण...; शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितला किस्सा - Marathi News | I told Narendra Modi everything is acceptable but Sharad Pawar told a story in a public meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरेंद्र मोदींना मी सांगितलं, सगळ्या गोष्टी मान्य, पण...; शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितला किस्सा

शरद पवार हे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत जाहीर सभाही घेत आहेत. ...

विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला! - Marathi News | ajit pawar ncp mla nilesh lanke will join sharad pawars party tomorrow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

विखेंना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा निर्णय फायनल झाल्याची माहिती आहे. ...

Rahul Gandhi : कांदा उत्पादकांचा आक्रोश, शरद पवार आणि राहुल गांधी यांना घातले साकडे, ते म्हणाले..  - Marathi News | Latest News Statement of onion farmers of Nashik to Sharad Pawar and Rahul Gandhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rahul Gandhi : कांदा उत्पादकांचा आक्रोश, शरद पवार आणि राहुल गांधी यांना घातले साकडे, ते म्हणाले.. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार आणि राहुल गांधी यांना निवेदनाच्या माध्यमातून साकडे घालण्यात आले. ...

शरद पवारांच्या निफाडमधील सभेला माकप, उबाठाचे बळ - Marathi News | Sharad Pawar's meeting in Niphad, CPM, strength of Ubhata shivsena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांच्या निफाडमधील सभेला माकप, उबाठाचे बळ

शरद पवार यांचे स्वागत करणारे फलक झळकविल्याने चर्चेला उधाण आले आहे. ...

नाशिक आणि दिंडोरीची जागा कोण लढवणार?; जाहीर सभेपूर्वी पवारांनी केलं स्पष्ट - Marathi News | Who will contest the seat of Nashik and Dindori lok sabha sharad Pawar reaction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक आणि दिंडोरीची जागा कोण लढवणार?; जाहीर सभेपूर्वी पवारांनी केलं स्पष्ट

शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं आहे. ...

अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी; शरद पवारांची भेट घेऊन नाशिकचे माजी महापौर बाहेर पडले - Marathi News | otherwise prepared to fight Loksabha independently; The former mayor of Nashik Dashrath Patil came out after meeting Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी; शरद पवारांची भेट घेऊन नाशिकचे माजी महापौर बाहेर पडले

दशरथ पाटील यांनी आज नाशिकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याचे सांगत पाटील यांनी लोकसभेसाठी इच्छूक असल्याचेही पवारांना सांगितल्याचे म्हटले आहे. ...

Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट - Marathi News | Offer from Congress to Vasant More Mohan Joshi met in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट

सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, संजय राऊत यांचेही फोन येऊन गेले आहेत, कोणाला फॉलो करायचे हे मी नक्की सांगणार ...