लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवारांच्या NCP चं 'घड्याळ' चिन्ह धोक्यात; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? - Marathi News | Sharad pawar-Ajit Pawar NCP Crisis: Why doesn't the Ajit Pawar faction also choose another symbol - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांच्या NCP चं 'घड्याळ' चिन्ह धोक्यात; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

कोर्टानं अजित पवार गटाला सूचवला पर्याय, शरद पवारांच्या नाव आणि फोटावरूनही हमीपत्र दाखल करण्याची दिला आदेश ...

सत्ता आल्यास शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन - Marathi News | Farmers will be exempted from GST if they come to power; Rahul Gandhi's assurance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता आल्यास शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

देशात परिवर्तन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नाशिकमध्ये दिले. ...

'निलेश लंके यांच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची...', अजितदादांनी सांगितली इनसाईड स्टोरी - Marathi News | Ajit Pawar gave a response regarding MLA Nilesh Lanka's Lok Sabha candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'निलेश लंके यांच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची...', अजितदादांनी सांगितली इनसाईड स्टोरी

विखे यांच्या विरोधात आमदार निलेश लंके लोकसभा लढवणार अशी चर्चा सुरू आहे. ...

शरद पवारांचा फोटो अन् नाव कशाला वापरता?; सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं - Marathi News | Why are you using Sharad Pawar's photo and name?; Supreme Court rebuked Ajit Pawar NCP group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा फोटो अन् नाव कशाला वापरता?; सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवारांच्या पक्षाकडून शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करण्यात येत होता. ...

भाजपची 'गॅरंटी' चायनीज मालासारखी; चले तो चांद तक, नहीं तो शाम तक- जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil slams Modi Ki Guarantee is like Chinese material which has no credibility Sharad Pawar Rahul Gandhi Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची 'गॅरंटी' चायनीज मालासारखी; चले तो चांद तक, नहीं तो शाम तक- जयंत पाटील

नाशिकमध्ये शरद पवार, राहुल गांधी यांच्या सभेत सरकारवर केला जोरदार हल्लाबोल ...

'आज काय होणार असेल तर....; निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे दिले संकेत - Marathi News | MLA Nilesh Lanka said that nothing has been decided to join NCP Sharad Chandra Pawar party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज काय होणार असेल तर....; निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे दिले संकेत

लोकसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं - Marathi News | loksabha election Sharad Pawar claimed that he will take the votes of Vijay Shivtare Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं

लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. ...

शरद पवार एक जागा भाजपला सोडणार? एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा - Marathi News | Will Sharad Pawar leave one seat to BJP? Closed door discussion with Eknath Khadse, Rohini Khadse after Raksha Khadse Got Raver BJP Ticket loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार एक जागा भाजपला सोडणार? एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा

Maharashtra Politics: सुनेला उमेदवारी, सासरा-नणंद रणनिती ठरविण्यात गुंतले... मोठा पेच, एकीकडे मविआ दुसरीकडे विरोधी पक्षाची घरातच उमेदवारी... ...