लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
एकीकडे काँग्रेसचा दावा, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून चौघांच्या मुलाखती! - Marathi News | congress claims but interviews of four people from ncp in jalgaon raver lok sabha election 2024 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकीकडे काँग्रेसचा दावा, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून चौघांच्या मुलाखती!

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा गोंधळ कायम : राष्ट्रवादीच्या बैठकीत एकनाथ खडसेंनी केली उमेदवारीच्या माघारीची घोषणा ...

Eknath Khadse Angry : मला सल्ला देण्याएवढ्या रक्षाताई मोठ्या झालेल्या नाहीत, खडसे का संतापले? - Marathi News | Eknath Khadse Angry : Rakshatai is not big enough to advise me, why is Khadse angry? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Eknath Khadse Angry : मला सल्ला देण्याएवढ्या रक्षाताई मोठ्या झालेल्या नाहीत, खडसे का संतापले?

Eknath Khadse Angry : मला सल्ला देण्याएवढ्या रक्षाताई मोठ्या झालेल्या नाहीत, खडसे का संतापले? ...

यशवंतराव चव्हाण देशाला नवी दिशा देणारे द्रष्टे नेते: शरद पवार, डॉ. स्वामीनाथन यांना पुरस्कार प्रदान - Marathi News | yashwantrao chavan a visionary leader giving a new direction to the country said sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंतराव चव्हाण देशाला नवी दिशा देणारे द्रष्टे नेते: शरद पवार, डॉ. स्वामीनाथन यांना पुरस्कार प्रदान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. ...

भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती - Marathi News | bharat jodo nyay yatra sharad pawar presence at the meeting of india alliance in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. ...

वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार? - Marathi News | Vasant Morena killed by social media fame The spirit of the soldiers what will Tatya do now? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार?

लोकसभेला हडपसर कि खडकवासला दोन्हीकडे अडचण; शरद पवारांच्या भेटीनंतर लावले जातायेत तर्कवितर्क ...

काकांच्या खेळीने पुतण्याची वाढली धाकधूक; बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबते - Marathi News | sharad pawar trick increased the nephew's ajit pawar timidity; Political turmoil in Baramati Lok Sabha constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काकांच्या खेळीने पुतण्याची वाढली धाकधूक; बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबते

अजित पवारांमुळे जे दुखावले आहेत त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवारांनी सुरू केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. आता दौंड, इंदापूर लक्ष्य केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.... ...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार - Marathi News | Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra tomorrow in Nashik Sharad Pawar, MP Sanjay Raut will be present | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार

या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. ...

देशाच्या घटनेत बदल करण्याचे भाजप नेतृत्वाचे स्वप्न; शरद पवारांचा भाजपवर निशाणा - Marathi News | BJP leadership dream of changing the country's constitution Sharad Pawar targets BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या घटनेत बदल करण्याचे भाजप नेतृत्वाचे स्वप्न; शरद पवारांचा भाजपवर निशाणा

घटना बददलली तर सामान्य माणसाचे अधिकार उध्दवस्त होतील ...