Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे. ...
हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह यांसारखे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आणि त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांचा पाडवा मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षी पवार कुटुंबीयांचा दोन ठिकाणी पाडवा कार्यक्रम पहायाला मिळाले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ...