लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
 लयभारी! शाहरूख खानच्या ‘झिरो’ची पोस्टर्स पाहून नेटकरी खुश्श!! - Marathi News | zero posters twitter reaction on shah rukh khan anushka sharma and katrina kaifs film zero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : लयभारी! शाहरूख खानच्या ‘झिरो’ची पोस्टर्स पाहून नेटकरी खुश्श!!

गतरात्री शाहरूखने ‘झिरो’ची दोन पोस्टर्स रिलीज केलीत. यापैकी एका पोस्टरमध्ये शाहरूख कॅटरिना कैफसोबत दिसतोय आणि दुस-या पोस्टरमध्ये तो अनुष्का शर्मासोबत आहे. ...

किंगखान शाहरूख खानच्या ‘झिरो’ने रिलीजआधीच कमावले १०० कोटी!! - Marathi News | distribution rights of zero of shah rukh khan zero sold for a rs 100 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंगखान शाहरूख खानच्या ‘झिरो’ने रिलीजआधीच कमावले १०० कोटी!!

किंगखान शाहरूख खान सुमारे दीड वर्षांनंतर ‘झिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये वापसी करतोय.सध्या या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाने रिलीजआधीचं १०० कोटी रूपये कमावले आहेत. ...

'झिरो' चित्रपटातील बव्वा सिंग आता ट्‌विटरवर - Marathi News | Bawa Singh of the film 'Zero' is now on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिरो' चित्रपटातील बव्वा सिंग आता ट्‌विटरवर

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडचा शाहरूख खानचा झिरो हा चित्रपट येणार आहे. ...

गौरी खानसाठी पाच वर्षांपर्यंत हिंदू बनला होता शाहरूख खान - Marathi News | For five years Shahrukh Khan had become a Hindu for Gauri Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानसाठी पाच वर्षांपर्यंत हिंदू बनला होता शाहरूख खान

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरीची प्रेमकथा बॉलिवूडमधील एक आदर्श लव्हस्टोरी म्हणून पाहिली जाते. ...

23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा! पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो!! - Marathi News | 23 Years Of DDLJ : throwback pictures of Kajol and Shah Rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा! पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो!!

गत १६ आॅक्टोबरला शाहरूख खान-काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झालेत आणि आज १९ आॅक्टोबरला शाहरूख- काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या चित्रपटाने २३ वर्षे पूर्ण केलीत. ...

20 years of Kuch Kuch Hota Hai: ‘कुछ कुछ होता है’साठी राणी मुखर्जीआधी ८ अभिनेत्रींनी दिला होता नकार! - Marathi News | 20 years of Kuch Kuch Hota Hai: 8 actresses rejected karan johars first film kuch kuch hota hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :20 years of Kuch Kuch Hota Hai: ‘कुछ कुछ होता है’साठी राणी मुखर्जीआधी ८ अभिनेत्रींनी दिला होता नकार!

२० वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला करण जोहरने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याच तारखेला करणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता.  ...

शाहरूख खान पुन्हा एकदा करणार 'चक दे इंडिया' - Marathi News | Shahrukh Khan will again do Chak De India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान पुन्हा एकदा करणार 'चक दे इंडिया'

हॉकी संघाने शाहरूख खानला मैदानात उतरण्यासाठी सांगितले आणि शाहरूख खानदेखील पुन्हा एकदा चक दे इंडिया बोलण्यासाठी तयार आहे. ...

Gauri Khan Birthday: कधी काळी गौरीने शाहरुख खानचे नाव ठेवले होते अभिनव - Marathi News | Garuri Khan Birthday- once upon time gauri khan was given name Abhinav to Shahrukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gauri Khan Birthday: कधी काळी गौरीने शाहरुख खानचे नाव ठेवले होते अभिनव

गौरी खान आज आपला 48 वा बर्थ डे सेलिब्रेट करतोय. गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच शानदार निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे. ...