लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते - Marathi News | Bollywoods self made millionaire actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते

श्रिया पिळगावकर म्हणते, हा निव्वळ लोकांचा गैरसमज - Marathi News | Sharia Pilgaonkar says, this is a misunderstanding of the net people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगावकर म्हणते, हा निव्वळ लोकांचा गैरसमज

श्रिया पिळगावकर अभिनेता राणा दग्गुबत्ती लवकरच 'हाथी मेरे साथी' चित्रपटात दिसणार आहे. ...

जिथे- तिथे शाहरुख...!  शशी थरूर यांनी केले ट्वीट!! - Marathi News | A hotel in Munnar has a shrine dedicated to SRK, Shashi Tharoor tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिथे- तिथे शाहरुख...!  शशी थरूर यांनी केले ट्वीट!!

केरळच्या चाहत्यांनी थेट हॉटेलच्या एका रूममध्ये शाहरूखचे ‘मंदिर’ थाटले. होय, सहजी विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. खुद्द काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ...

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे फेसबुक अकाऊंट झाले हॅक! - Marathi News | shahrukh khan son aryan khans facebook account hacked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे फेसबुक अकाऊंट झाले हॅक!

किंगखान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला फेसबुकवर फॉलो करणा-या चाहत्यांसाठी एक शॉकिंग बातमी आहे. होय, आर्यनचे फेसबुक अकाऊंट हॅक झालेय. ...

'शाहरुख खान'सह शेकडो भारतीयांची चंद्रावर जमीन खरेदी - Marathi News | Hundreds of Indians, including Shahrukh Khan, bought land on the moon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शाहरुख खान'सह शेकडो भारतीयांची चंद्रावर जमीन खरेदी

प्रसिध्द अभिनेता शाहरुख खान आणि सुशांतसिंग रजपूत यांच्यासह भारतातील अनेक नागरिकांनी चंद्रावर आपली ’’प्रॉपर्टी’’ खरेदी केली आहे ...

शाहरूख खानने राकेश शर्मा बायोपिकमधून घेतला काढता पाय - Marathi News | Shah Rukh Khan took away Rakesh Sharma from the biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने राकेश शर्मा बायोपिकमधून घेतला काढता पाय

राकेश शर्मा यांच्या भूमिकेमध्ये शाहरुख दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता शाहरुखने अचानकपणे या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे. ...

आमीर खान नंतर आता शाहरूख खानसोबत काम करणार ही दंगल गर्ल - Marathi News | This Dangal Fame Actress is working with Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खान नंतर आता शाहरूख खानसोबत काम करणार ही दंगल गर्ल

शाहरूख खान भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहेत. ...

करिना कपूर नाही; शाहरुख खानच्या या चित्रपटात दिसणार फातिमा सना शेख!! - Marathi News |  not Kareena Kapoor, fatima sana shaikh to star opposite shah rukh khan in salute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर नाही; शाहरुख खानच्या या चित्रपटात दिसणार फातिमा सना शेख!!

शाहरुख खानसाठी गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला ‘झिरो’ दणकून आपटला. पण या अपयशामुळे हार मानेल तो किंगखान कुठला? शाहरूखने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. ...