लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ, मराठी बातम्या

Sexual harassment, Latest Marathi News

लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक - Marathi News | Shame! 15-year-old niece raped by uncle, accused arrested after getting pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक

Rape case : मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या मामाने तिला अडीच महिन्यांपासून धमकावून हे गैरकृत्य केले आणि हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. ...

'दररोज 20 ते 25 जण माझ्यावर बलात्कार करतात, पीडितेने आई, वडील आणि काकांवर केले गंभीर आरोप - Marathi News | 'Every day 20 to 25 people rape me, the victim made serious allegations against her mother, father and uncle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'दररोज 20 ते 25 जण माझ्यावर बलात्कार करतात, पीडितेने आई, वडील आणि काकांवर केले गंभीर आरोप

Rape Case : पीडितेने पोलीस ठाण्याच्या एसआयसह गावातील प्रमुखावरही चुकीचा आरोप केला आहे. हा प्रकार तिच्या आई आणि वडिलांच्या देखरेखीखाली होत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. ...

तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम खरा की खोटा, प्रकरण पोहोचले हायकोर्टात... नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Ram Rahim, who came out of jail, true or false, the case reached the High Court ... What exactly is the case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम खरा की खोटा, प्रकरण पोहोचले हायकोर्टात... नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Rahim came out From Jail : आम्हाला खात्री आहे की, बाबा राम रहीमला बदलले आहे. यावेळी बागपतच्या आश्रमात जो राम रहीम आहे तो खोटा, डुप्लिकेट आहे. ...

भाजप नेत्यासह पाच जणांवर गॅंगरेपचा आरोप, पीडितेचे अपहरण करून केलं लग्न - Marathi News | Five people, including a BJP leader accused of gangrape, abducted the victim and got married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नेत्यासह पाच जणांवर गॅंगरेपचा आरोप, पीडितेचे अपहरण करून केलं लग्न

Gangrape Case : आरोपींमध्ये भाजप नेते आयटी सेलचे जिल्हा प्रभारी असल्याचे सांगितले जाते. ...

तरूणीने केला एका मुलीवर रेप, सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून आणलं होतं पळवून - Marathi News | Minor girl rape gorakhpur gwalior police arrested common gender homo sexual | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणीने केला एका मुलीवर रेप, सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून आणलं होतं पळवून

UP Crime News : पीडितेने पोलिसांना सांगितलं की, दोन महिन्यांआधी फेसबुकच्या माध्यमातून तिची मैत्री एका तरूणीसोबत झाली. दोघीही फेसबुकवर चॅटींग करत होत्या. ...

अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | high court allows minor rape victim to to terminate 16-week pregnancy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय

वैद्यकीय मंडळाने १४ जून २०२२ रोजी न्यायालयात अहवाल सादर करून गर्भपात शक्य असल्याचे मत दिले. ...

मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीवर आपल्या चार प्रियकरांकडून घडवून आणला गॅंगरेप आणि मग... - Marathi News | Lakhimpur girl murder gang raped by sister and her four lovers in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीवर आपल्या चार प्रियकरांकडून घडवून आणला गॅंगरेप आणि मग...

UP Crime News : लखीमपूर खीरीचे एसपी संजीव सुमन यांनी सांगितलं की, 'मोठ्या बहिणीचे गावातीलच साधारण 4 ते 5 तरूणांसोबत अनैतिक संबंध होते. ज्याचा लहान बहीण नेहमीच विरोध करत होती. ...

वडिलांच्या फोनवर मुलीच्या गँगरेपचा व्हिडिओ आला, 2 आरोपींना अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Video of girl's gangrape came on father's phone, 2 accused arrested; Learn the whole case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांच्या फोनवर मुलीच्या गँगरेपचा व्हिडिओ आला, 2 आरोपींना अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Gangrape Case : याप्रकरणी सध्या दोघांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.  ...