कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
लैंगिक छळ, मराठी बातम्या FOLLOW Sexual harassment, Latest Marathi News
अकोला : परभणी येथील मोंंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेणाºया अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी एका मुलाचा संस्थाचालकांच्याच नात्यातील मुलांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
आरोपीच्या आईने दिली होती पीडितेच्या कुटुंबीयांना जगू न देण्याची धमकी ...
हे प्रकरण बीसीसीआयने गुंडाळले असले तरी ते बिहार क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ...
ब्राह्मण समाजात तीव्र संताप; गुन्हा दाखल ...
नेहमीच सडेतोड वक्तव्य करून वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगमने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...
प्रतीककडून मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून एक व्हिडीओ आला. तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती. ...
अत्याचाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. स्कूलबसमधून शाळेत जाणा-या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला होता. अशा तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणा-या सुरक्षेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. ...
नराधमांनी गळा दाबून त्याचा खून केला. ...