जबाबामध्ये तिने पती अनिलने शरीर संबंधास नकार दिल्याने जाळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले होते. यावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनिल बिचकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. ...
मुलगा नपुंसक असतानाही घरच्यांनी लग्न करून दिले. त्यानंतर कृत्रीम अवयव वापरून त्याने पत्नीशी अनैसर्गिक पध्दतीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ करून माहेरून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी मारहाण करून विवाहितेचा छळ केला. ...