लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ, मराठी बातम्या

Sexual harassment, Latest Marathi News

घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ  - Marathi News | Married woman torture for domestic reasons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ 

सासरच्या मंडळींनी घरगुती कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. ही घटना मे २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत साखरवाडी, ता. फलटण येथे घडली. ...

जन्मदात्यानेच केला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार - Marathi News | Five-year-old girl abused by her father | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जन्मदात्यानेच केला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार

मुलीच्या आईने पतीच्या हालचालींवर नजर ठेवली असता पती मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचे आढळून आले. ही घटना बावधन येथे २६ ते २७ जून २०१९ या कालावधीत घडली. ...

खळबळजनक! नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार - Marathi News | 9-year-old girl has sexually harrassment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

या प्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात पॉक्सो, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल ...

धक्कादायक! अमरावतीच्या निवासी मदरस्यात मुलीचे लैंगिक शोषण - Marathi News | Shocking! Sexual harrassment of girl at a residential madrassa in Amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अमरावतीच्या निवासी मदरस्यात मुलीचे लैंगिक शोषण

प्रमुखानेच केला अत्याचार; मुफ्ती जिया उल्ला खान याच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा ...

Video : खळबळजनक! शिक्षकाने केला विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Student sexually abused by tution teacher in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : खळबळजनक! शिक्षकाने केला विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार

शिक्षकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

धक्कादायक! महेश ट्युटोरिअलमधील शिक्षकांचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Attempts to rape by teachers in Mahesh tutorials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महेश ट्युटोरिअलमधील शिक्षकांचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

महेश ट्युटोरिअल क्लासमध्ये पीडित तरूणी पार्टटाईम कामावर होती. ...

खाकीला काळिमा! रशियन महिला बलात्कारप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Russian woman raped: FIR against Police officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीला काळिमा! रशियन महिला बलात्कारप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

जाधव हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक होता. ...

सिरियल कीलर महानंदला जन्मठेपेच; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम - Marathi News | superme court upheld life imprisonment of serial killer mahanand naik in vasanti gavde murder case at goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिरियल कीलर महानंदला जन्मठेपेच; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम

महानंदाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली होती. ...