लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ, मराठी बातम्या

Sexual harassment, Latest Marathi News

मोबाईलवर ब्लॉक केल्याचा घेतला बदला, अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल - Marathi News | Revenge of blocked on mobile, pornographic photos made viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलवर ब्लॉक केल्याचा घेतला बदला, अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांना एका गावातील रहिवाशाने संपर्क साधला ज्याने त्यांना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलीच्या अश्लील फोटोंबद्दल माहिती दिली. ...

खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं - Marathi News | Deaf and dumb girl gang-raped and thrown into the street in a bloody situation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

Gangrape Case : पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा करत आहेत. ...

पाकिस्तानी क्रिकेटरविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी FIR, आता पोलिसांनी केला मोठा खुलासा - Marathi News | FIR against Pakistani cricketer for raping a minor girl, now police make big revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी क्रिकेटरविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी FIR, आता पोलिसांनी केला मोठा खुलासा

यासिरविरुद्ध गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी इस्लामाबादमधील शालीमार पोलिस ठाण्यात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि छळ करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

माजी नौसैनिक बनला हैवान, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ५ महिलांवर केला बलात्कार - Marathi News | Beast becomes ex-navy man, caught in love trap and raped 5 women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नौसैनिक बनला हैवान, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ५ महिलांवर केला बलात्कार

Rape Case :एका पीडितेने सांगितले की, रॉडवेलच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत, जसे राक्षसाच्या चेहऱ्यावर असतात. दुसरी पीडित महिला म्हणाली, 'मला वाटलं की तो मला मारेल, कारण त्याने कोणाला तरी मारलं होतं.' ...

दुष्कृत्य! मुलासमोर आईवर नराधमांनी केला गँगरेप, पतीने विरोध केल्याने केली बेदम मारहाण - Marathi News | Evil! In front of the child, the mother was gang-raped, her husband beaten to death after he opposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुष्कृत्य! मुलासमोर आईवर नराधमांनी केला गँगरेप, पतीने विरोध केल्याने केली बेदम मारहाण

Gangrape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी संपूर्ण राज्यात असे दुष्कृत्य घडवून आणत होती. एवढेच नाही तर या टोळक्याने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या. ...

दोन महिलांच्या मदतीने एका महिलेवर अत्याचार; गुपचूप व्हिडिओही काढले! - Marathi News | The incident of a woman being tortured with the help of two women has taken place in Dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन महिलांच्या मदतीने एका महिलेवर अत्याचार; गुपचूप व्हिडिओही काढले!

पीडित महिलेने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ...

ऑनलाइन मैत्री, न्यूड व्हिडिओ अन्...; पीडित तरुणीची पोलिसांत तक्रार, नागपूरमधील घटना - Marathi News | Online friendship, nude videos and blackmailing; The search for the accused continues In Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन मैत्री, न्यूड व्हिडिओ अन्...; पीडित तरुणीची पोलिसांत तक्रार, नागपूरमधील घटना

संबंधित प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. ...

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बळजबरी केले लैंगिक अत्याचार - Marathi News | A minor girl was forced into a house and sexually abused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बळजबरी केले लैंगिक अत्याचार

Sexually abused : आरोपीस ठोकल्या बेड्या, समुद्रपूर येथील घटनेने खळबळ ...