लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

Solapur Crime: कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार - Marathi News | Solapur Crime: Bait of buying clothes, promise of marriage; Woman raped multiple times in a monastery in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार

पीडित महिला कर्नाटकातील असून, पाच महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकात हा गुन्हा नोंदवला गेला. त्यानंतर हे प्रकरण सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. ...

ती बसने फिरली, बलात्काराची माहिती कोणालाच नाही दिली; आरोपीला झाला संशयाचा लाभ - Marathi News | She traveled by bus, did not inform anyone about the rape; the accused got the benefit of the doubt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती बसने फिरली, बलात्काराची माहिती कोणालाच नाही दिली; आरोपीला झाला संशयाचा लाभ

आरोपीला संशयाचा लाभ : हायकोर्टातून निर्दोष मुक्त ...

११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन - Marathi News | An 11-year-old girl was raped 37 years ago; Supreme Court now declares the accused a minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन

३७ वर्षापूर्वीच्या अल्पवयीन बलात्कार प्रकरणातील आरोपीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले होते. आता आरोपीचे वय ५३ वर्ष आहे. न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा बाल न्याय मंडळाकडे पाठवले आहे.  ...

Mumbai Crime: शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन - Marathi News | In Mumbai, Parents knew that their son was having a physical relationship with the teacher; Lady teacher gets bail in posco case by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mumbai Crime: शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

Mumbai Student Sexual Assault: आरोपी शिक्षिका डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक समारंभात १६ वर्षीय मुलाकडे आकर्षित झाली. त्यानंतर एका महिला मैत्रिणीच्या मदतीने तिने मुलावर नाते बनवण्यासाठी ब्रेन वॉश केले ...

नागपुरातील अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख... आणि यवतमाळात सामूहिक अत्याचार - Marathi News | Acquaintance with a minor girl from Nagpur through Instagram... and gang rape in Yavatmal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख... आणि यवतमाळात सामूहिक अत्याचार

Nagpur : पाच आरोपींना अटक ...

'जातीमुळे लग्न शक्य नाही' म्हणाला; वर फिनाईल पाजून गर्लफ्रेंडला मारण्याचा केला प्रयत्न - Marathi News | 'Marriage is not possible due to caste' said; groom tried to kill girlfriend by spraying phenyl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जातीमुळे लग्न शक्य नाही' म्हणाला; वर फिनाईल पाजून गर्लफ्रेंडला मारण्याचा केला प्रयत्न

Nagpur : फोटो व्हायरलची धमकी देत दुसऱ्या तरुणीवरही अत्याचार ...

छत्तीसगडच्या मजुराकडून विवाहितेचा भररस्त्यात विनयभंग, विकृताला जमावाकडून चोप - Marathi News | Chhattisgarh laborer molests married woman on the street, pervert beaten up by mob | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्तीसगडच्या मजुराकडून विवाहितेचा भररस्त्यात विनयभंग, विकृताला जमावाकडून चोप

सातारा पोलिसांचा हस्तक्षेप : छत्तीसगडच्या मजुराला तत्काळ अटक ...

२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य - Marathi News | Sexual assault on 23 female and male students by teacher, video also made; Shocking act of lustful teacher | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य

Rajasthan Teacher Sexual Abuse 23student: आधी विद्यार्थिीनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करायचा. नंतर त्यांनाच एकमेकांसोबत तसे करायला सांगायचा आणि त्याचे व्हिडीओ बनवायचा. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकाचे वासनांध कृत्य सुरू होतं. ...