खामखेडा : मातृभुमीच्या रक्षणार्थ अहोरात्र डोळ्यात तेल घालून सिमेवर उभा राहणाऱ्या याच सैनिकांनी समाजाला जर काही मदत केली तर तो आनंद अधिक द्विगुिणत होतो याचाच प्रत्यय खामखेडा जिल्हा परिषद शाळेत शिकणाºया चेतन आहेर या चिमकुल्या विद्यार्थ्यास आला. ...
पहिली ते आठवीपर्यंत ७० विद्यार्थी असले तरी त्यांनी केजी-१ पासून प्रवेश सुरू करून आणखी ३० विद्यार्थी संख्या वाढविली आहे. तंत्रस्नेही, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती सर्वात आधी अवलंबून या शाळेने शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमातही पहिल्याच दणक्यात अ श्रेणी प ...
दि एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, पांढरकवडा, श्री बालाजी हायस्कूल बामणी या शाळांच्या आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ...
पनवेल परिसरात स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वाहतूक केली जाते. मात्र, या वेळी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ...