लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

मुख्याध्यापकानेच याेजनेत केला घोटाळा, रक्क्म वसूल करत ग्रामस्थांनी बांधली शाळा - Marathi News | The headmaster committed a scam in scheme, the villagers built the school by collecting money | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्याध्यापकानेच याेजनेत केला घोटाळा, रक्क्म वसूल करत ग्रामस्थांनी बांधली शाळा

दोन महिने होऊनही शिक्षण विभागाद्वारे संबंधित मुख्याध्यापकावर कसलीही कारवाई केलेली नाही. कारवाईचा अहवाल आम्ही चार दिवसांपूर्वी वरिष्ठांना पाठवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी सांगितले. ...

अंबाबाई मंदिर परिसरातील शाळेच्या दारातच उभारल जातय स्वच्छतागृह, शिक्षिका व पालकांनी काम पाडले बंद - Marathi News | A toilet is being set up at the door of the school in the Ambabai temple area. Teachers and parents strike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर परिसरातील शाळेच्या दारातच उभारल जातय स्वच्छतागृह, शिक्षिका व पालकांनी काम पाडले बंद

अंबाबाईला येणारे सगळे व्हीआयपी दक्षिण दारातून प्रवेश करतात. त्यांची वाहनेदेखील येथेच पार्क केली जातात. ...

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव! - Marathi News | Mental stress for school students due to studies, exams, results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव!

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात.  ...

विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक - Marathi News | Students do not understand Marathi well, do not know mathematics; The progress of the state in basic education studies is good | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक

राज्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पेपर व पेन्सिलच्या साहाय्याने बेरीज- वजाबाकी येत नाही. ...

संतापजनक! 5 मिनिटं उशीर झाल्याने मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दोन्ही पाय फ्रॅक्चर - Marathi News | Crime News shamli principal breaks both leg bones of student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! 5 मिनिटं उशीर झाल्याने मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दोन्ही पाय फ्रॅक्चर

विद्यार्थ्याला शाळेत यायला फक्त पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ...

केंद्रीय विद्यालयात संस्कृत आणि हिंदीत प्रार्थना म्हणजे हिन्दू धर्माचा प्रचार? सर्वोच्च न्यायालय म्हणाले... - Marathi News | Praying in Sanskrit and Hindi in Kendriya Vidyalaya means promoting Hinduism? The Supreme Court said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय विद्यालयात संस्कृत आणि हिंदीत प्रार्थना म्हणजे हिन्दू धर्माचा प्रचार? सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

सुप्रीम कोर्टात दाखल एका याचिकेवरील सुनावणीत शाळेतील प्रार्थनेवर चर्चा झाली. ...

शिक्षक दिनानिमित्त मोदींची मोठी घोषणा; पीएम श्री योजनेंतर्गत 14,500 शाळा होणार अपग्रेड, जाणून घ्या काय असेल खास? - Marathi News | PM Narendra Modi Announced Scheme Of PM Shri For Upgradation Of School On Teachers Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक दिनानिमित्त मोदींची मोठी घोषणा; पीएम श्री योजनेंतर्गत 14,500 शाळा होणार अपग्रेड!

PM-SHRI : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आपल्याला केवळ विद्यार्थ्यांना शिकवायचे नाही तर त्यांचे जीवनही बदलायचे आहे. ...

‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन - Marathi News | Union Home Minister Amit Shah asserted that the personality of students will be enhanced due to NEP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ...