लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली, मराठी बातम्या

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
बीसीसीआयमध्ये होऊ शकते ‘दादागिरी’, अध्यक्षपदावर सौरव गांगुली येण्याची चर्चा - Marathi News | may be appointment of Sourav Ganguly as president in  BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयमध्ये होऊ शकते ‘दादागिरी’, अध्यक्षपदावर सौरव गांगुली येण्याची चर्चा

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या संविधानाला मान्यता दिल्यानंतर, आता या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली विराजमान होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. ...

India vs England 2nd Test: लॉर्ड्स कसोटीमध्ये कुलदीपला खेळवा; दिग्गज खेळाडूंचा कोहलीला सल्ला - Marathi News | India vs England 2nd Test: Kuldeep to play in Lord's Test; india's great players advice to Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: लॉर्ड्स कसोटीमध्ये कुलदीपला खेळवा; दिग्गज खेळाडूंचा कोहलीला सल्ला

भारताच्या माजी दिग्गज खेळाडूंनी या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवा, असा एक महत्त्वाचा सल्ला भारताचा कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. ...

अश्विनसोबत कुलदीपला खेळविणे आवश्यक - Marathi News | Kuldeep needs to play with Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनसोबत कुलदीपला खेळविणे आवश्यक

कसोटीलाच खरे क्रिकेट का मानले जाते, हे एजबस्टनच्या पहिल्या कसोटीतील निकालाने सिद्ध केले. ...

गांगुली म्हणतो, इन्स्टावरचा 'तो' मी नव्हेच! - Marathi News | Sourav Ganguly says his Instagram account is fake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुली म्हणतो, इन्स्टावरचा 'तो' मी नव्हेच!

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह नसतो, परंतु इन्स्टाग्रामवरीत एका पोस्टने गांगुली चर्चेत आला आहे. ...

रवी शास्त्रींना सकाळी शुद्धच नसते; गांगुलीचे खळबळजनक विधान - Marathi News | in the morning Ravi Shastri is not in position to talk because of drinks; Ganguly's statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींना सकाळी शुद्धच नसते; गांगुलीचे खळबळजनक विधान

शास्त्री यांच्याशी सकाळी बोलू नये. कारण ते रात्रभर मद्यमान करत असतात. त्यामुळे सकाळी ते शुद्धीत नसतात. ...

अंतिम अकरात बदल नको : सौरव गांगुली - Marathi News | No change in final: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम अकरात बदल नको : सौरव गांगुली

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाला असला तरीही अंतिम अकरा खेळाडूंत बदल न करण्याचा सल्ला माजी कर्णधार सौरव गांगुली याने दिला आहे. ...

सचिन तेंडुलकरला मध्यरात्री हॉटेलमध्ये फिरताना पाहून गांगुली घाबरला होता - Marathi News | Ganguly was scared to see Sachin Tendulkar walking in mid night in the hotel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरला मध्यरात्री हॉटेलमध्ये फिरताना पाहून गांगुली घाबरला होता

सचिनला जेव्हा गांगुलीने हॉटेलच्या लॉबीमध्ये पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. हॉटेलच्या लॉबीमधून सचिन आपल्या रुमकडे गेला. रुमचा दरवाजा उघडला आणि झोपला. नेमका हा काय प्रकार आहे, हे गांगुलीला समजले नाही. ...

India vs England Test 2018: पहिल्या कसोटीसाठी धवनला संघाबाहेर ठेवा - गांगुली - Marathi News | India vs England Test 2018: Keep Dhawan out of the team for the first Test - Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test 2018: पहिल्या कसोटीसाठी धवनला संघाबाहेर ठेवा - गांगुली

पहिला कसोटी सामना जर भारताला जिंकायचा असेल तर त्यांनी सलामीवीर शिखर धवनला संघाबाहेर ठेवायला हवे, असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे. ...