भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
Asia Cup 2018: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेत एक विक्रम खुणावत आहे. त्याला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गजांच्या पंगतीत बसण्याची संधी आहे. ...
Asia Cup 2018: विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची ताकद किंचित कमी झाली असली तरी जेतेपद कायम राखण्यास रोहित शर्मा समर्थ आहे, असा विश्वास माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे. ...
कोहली एक आक्रमक फलंदाज आहे. पण तरीदेखील इंग्लंडच्या स्विंग खेळपट्टीवर त्याने तग धरला. हे सारे त्याने जिद्दीच्या जोरावर करून दाखवले. आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर कोहलीने आपले गट्स दाखवले. ...
इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या तापलेले मुद्दे आहेत. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शास्त्री आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...
सौरव गांगुली लिहितात...ट्रेंटब्रिज कसोटी जिंकून भारताने धडाकेबाज आणि यशस्वी पुनरागमन केल्यानंतर पाच सामन्यांची कसोटी मालिका आता रोमहर्षक बनली आहे. आव्हानांचे दडपण आता इंग्लंडवर आले. भारत इतक्या जोरदार मुसंडी मारेल, याची कल्पना रुट अॅन्ड कंपनीलाही न ...
भारत-इंग्लंड मालिका मध्यांतरापर्यंत आली आहे. तिसऱ्या कसोटीत खºया अर्थाने भारताची परीक्षा असेल. लॉर्डस्च्या उसळी घेणाºया खेळपट्टीवर फलंदाज स्विंग माºयास बळी पडले. ...
भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने वाजपेयी यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाजपेयी यांनी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅट भेट म्हणून दिली होती. या बॅटवर वाजपेयी यांनी एक भाविनिक संदेश लिहिला ...