लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
Virat Kohli vs Sourav Ganguly, Virender Sehwag: "सौरव गांगुली कर्णधार असताना खेळाडूंच्या पाठिशी उभा राहिला, पण विराटने मात्र..."; विरेंद्र सेहवागने मांडलं सडेतोड मत - Marathi News | Sourav Ganguly built team India backed the players not sure Virat Kohli did that says Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गांगुलीने कर्णधार असताना सर्व खेळाडूंना सपोर्ट केला, पण विराट..."; सेहवागने मांडलं सडेतोड मत

"...तोच माझ्या मते नंबर १ कर्णधार असतो." ...

Sourav Ganguly New House : सौरव गांगुली ४८ वर्षांनंतर वडिलोपार्जित घर सोडणार; ४० कोटींच्या नवीन आलिशान घरात राहायला जाणार, Photo  - Marathi News | Sourav Ganguly New House : BCCI President Sourav Ganguly buys new house worth 40 CRORES, see pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली ४८ वर्षांनंतर वडिलोपार्जित घर सोडणार; ४० कोटींच्या नवीन घरात राहायला जाणार, Photo

Sourav Ganguly New House : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घराचा पत्ता बदलला आहे. गांगुलीने कोलकाता येथे नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. ...

'दादा'ला पडली भुरळ, दोन नव्या घातक गोलंदाजांना थेट भारतीय संघात घेणार? - Marathi News | team india bcci sourav ganguly rajasthan royals kuldeep sen sunrisers hyderabad umran malik may gets chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दादा'ला पडली भुरळ, दोन नव्या घातक गोलंदाजांना थेट भारतीय संघात घेणार?

भारतीय क्रिकेट संघात लवकरच दोन घातक गोलंदाजांची एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलमध्ये दोन युवा गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचं दार ठोठावण्याची आपली दावेदारी सिद्ध केली आहे. ...

सौरव गांगुलींची पत्नी होणार भाजप खासदार? अमित शाहांच्या डिनरनंतर चर्चांना उधाण - Marathi News | Is Sourav Ganguly's wife Dona Ganguly going to Rajya Sabha? What Dilip Ghosah, West Bengal BJP president said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौरव गांगुलींची पत्नी होणार भाजप खासदार? अमित शाहांच्या डिनरनंतर चर्चांना उधाण

Is Sourav Ganguly's wife Dona Ganguly going to Rajya Sabha? डोना गांगुली या एक प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगना आहेत. त्या देश-विदेशात शास्त्रीय नृत्य सादर करतात.  ...

अमित शाहंसोबत डिनर अन् नंतर ममतांचं कौतुक; गांगुली म्हणाला, दीदींसोबत जवळचे संबंध - Marathi News | Mamata banerjee's appreciation after dinner with Amit Shah; Ganguly said, close relationship with Didi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहंसोबत डिनर अन् नंतर ममतांचं कौतुक; गांगुली म्हणाला, दीदींसोबत जवळचे संबंध

एकीकडे तृणमूल नेते सौरव गांगुलींवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे सौरव गांगुली यांनी ही एक साधारण भेट होती, असे म्हटले आहे. ...

अमित शाहा सौरव गांगुलींची भेट घेणार? भेटीपूर्वी ममता बॅनर्जींनी दादाला दिला असा सल्ला, म्हणाल्या... - Marathi News | Amit Shah to meet Sourav Ganguly? Mamata Banerjee's advice to Dada before the meeting, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहा गांगुलींची भेट घेणार? भेटीपूर्वी ममता बॅनर्जींनी दादाला दिला असा सल्ला, म्हणाल्या...

Amit Shah to meet Sourav Ganguly: अमित शाह पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटींबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. ...

Sourav Ganguly big statement on Virat Kohli : "त्याच्या डोक्यात काय चाललंय, याची कल्पना नाही!", विराट कोहलीच्या अपयशावर सौरव गांगुलीचं मोठं विधान  - Marathi News | 'Don't know what is going on in his head': BCCI President Sourav Ganguly makes big statement on Virat Kohli's form  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''त्याच्या डोक्यात काय चाललंय, याची कल्पना नाही!'', विराट कोहलीच्या अपयशावर सौरव गांगुलीचं विधान

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात विराट कोहली व रोहित शर्मा ( Virat Kohli and Rohit Sharma) यांची कामगिरी निराशाजनक झालेली पाहायला मिळतेय. ...

Ruturaj Gaikwad, IPL 2022 GT vs CSK Live: चेन्नईचा ऋतु (राज) बहरला; शानदार अर्धशतकासह Sourav Ganguly च्या विक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | Ruturaj Gaikwad slams fantastic fifty equals sourav ganguly record IPL 2022 CSK vs GT Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: चेन्नईचा ऋतु (राज) बहरला; शानदार अर्धशतकासह गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

फॉर्मशी झगडणाऱ्या ऋतुराजला अखेर आज सूर गवसला  ...