'भाजपा सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल. मी सरकारच्या विरोधात आहे. काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही. निवडणुकात आपण कोणालाही समर्थन देणार नसून आम्ही सरकारचं ऐकून डमरू वाजवू शकत नाही,' असे मत गुजरातचे पाटी ...
‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हा सुखी संसाराचा मंत्र घेऊन सातारा येथील महिला व बालकल्याण विभागाच्या समुपदेशक ज्योती जाधव यांनी आठ वर्षांत तब्बल दीड हजार संसार मोडता-मोडता सावरले आहेत. ...
‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या. ...
छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी ३५८ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण झाल्याचे. ...
स्वत:ची किडनी देऊन मुलाच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पद्मिनी पांडुरंग देवकर यांचा आदर्श सर्व माता-भगिनींनी घ्यावा तेवढा थोडाच आहे. ‘आई’ या शब्दात किती महान असा विचार सामावला आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू हे म्हणताना फार गोड वाटते. आईविना हे जग सुने आ ...
सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला. धुमाळ यांच्याविरोधात लोकांच्या तक्रारी होत्या. तालुक्यातील शाळांची गुणवत्ता त्यांच्यामुळेच ढासळली असल्याचा आरोप ...