नगर पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियानांतर्गत अनेक कामे करण्यात आली. यामध्ये न झालेल्या कामांची बिले ही पालिकेकडून अदा करण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी केला. दरम्यान, ...
लक्ष्मी टेकडी, सदर बझार येथील घरकुल योजनेतून नगरपालिकेच्या वतीने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडवताना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता चौथ्या मजल्यावरून एक बालक गंभीर जखमी झाले आहे. ...
-प्रगती जाधव-पाटील लग्नानंतर करिअरची कोणतीही चिंता नाही, गृहकर्तव्य दक्षगृहिणी म्हणून जगायचं, ही संकल्पना त्यांच्या मनाशी अगदी पक्की होती. पतीची ... ...
खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरामध्ये मिरचीची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, सध्या मिरचीला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. त्यातच खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. ...
विजयदशमीनिमित्ताने साताऱ्याची बाजारपेठ बुधवारी चांगली फुलली आहे. ग्रामीण भागातून शेतकरी झेंडूची फुले, आपट्याची पाने विक्रीसाठी घेऊन आले आहेत. ग्राहकांचीही गर्दी सुरू असतानाच दुपारी अडीचच्या सुमारास काळे ढग जमा झाले. काही वेळात मेघगर्जनेसह मुसळधार पाव ...
येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीच्या अष्टमी उत्सवानिमित बुधवारी देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आहे. ...
‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जे आपुले’ या संत उक्तीप्रमाणे समाजातील दीन दुबळ्या, गोरगरीब, अनाथ आणि पीडितांची सेवा करून त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वखर्चातून दान देऊन त्यांना आयुष्यात पुन्हा उभे करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिती ध ...