लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने आले अन् वातावरण तणावपूर्ण झाले! - Marathi News | Encounter of encroachment was seen in front of the two kings, Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने आले अन् वातावरण तणावपूर्ण झाले!

सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते. त्यातून झालेल्या वादावादीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एन्ट्रीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...

सातारा : कालेच्या मुधाई डेअरीत दुर्घटना, स्टरलायझर मशीन आॅपरेटर्सचा मृत्यू - Marathi News | Satara: Death of black money dealer, death of sterilizer machine operators | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कालेच्या मुधाई डेअरीत दुर्घटना, स्टरलायझर मशीन आॅपरेटर्सचा मृत्यू

दूध डेअरीत स्टरलायझर मशीन व्यवस्थित बंद न झाल्याने मशीनचा दरवाजा अचानक उघडून आॅपरेटरचा मृत्यू झाला. काले- पाचवड फाटा, ता. कऱ्हाड येथील मुधाई दूध डेअरीत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...

साताऱ्यातील एलबीएस कॉलेजचा देशपातळीवर गौरव, गौरव लोहार ठरले युवा शास्त्रज्ञ - Marathi News |  Young scientists from Gwalior, Gaurav Lohar, LS College of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील एलबीएस कॉलेजचा देशपातळीवर गौरव, गौरव लोहार ठरले युवा शास्त्रज्ञ

स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

सातारा :  प्रतापसिंहनगर झोपडपट्टीत दोन गटांत राडा, तलवार, चाकूच्या हल्ल्यात नऊ जण जखमी - Marathi News | Satara: Nine people injured in Rada, Talwar and knife attack in Pratap Singh Nagar slum area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  प्रतापसिंहनगर झोपडपट्टीत दोन गटांत राडा, तलवार, चाकूच्या हल्ल्यात नऊ जण जखमी

प्रतापसिंहनगर झोपडपट्टीमध्ये मोकळ््या जागेत शेड बांधल्याच्या कारणावरून दोन गटांत रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राडा झाला. यात एकमेकांवर तलवार व चाकूने हल्ला केल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

करार करून मोदींनी देश विकायला काढलाय - Marathi News |  Modi has made a contract to sell the country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :करार करून मोदींनी देश विकायला काढलाय

सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत अनेक परदेश दौरे केले आहेत. या दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय करारावर सह्या करून त्यांनी ... ...

कऱ्हाडच्या मध्यवस्तीत जुगार अड्ड्यावर छापा, 30 जण ताब्यात  - Marathi News | raid on gambling at karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडच्या मध्यवस्तीत जुगार अड्ड्यावर छापा, 30 जण ताब्यात 

मध्यवस्तीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून जुगार खेळणाऱ्या तब्बल तीस जणांना ताब्यात घेतले असून, कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...

आंबेनळी घाटात कार दरीत कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात - Marathi News | The car collapsed in the surrounding area and the accident occurred due to the driver's control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेनळी घाटात कार दरीत कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कारचालक बेशुद्ध झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर येथ ...

सातारा : एसटी वाहकाची बसस्थानकात आत्महत्या, फसवणूक झाल्याचे कारण - Marathi News | Suicide due to ST carrier bus station, reasons for fraud | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : एसटी वाहकाची बसस्थानकात आत्महत्या, फसवणूक झाल्याचे कारण

पाटण आगारात कार्यरत असलेले वाहक नानासाहेब ताईगडे (वय ५७) यांनी ढेबेवाडी बसस्थानकातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आर्थिक फसवणूक झाल्याने ताईगडे यांनी आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. ...