लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

लाचेची मागणी करणारे डीवाएसपी रुग्णालयात  - Marathi News | In the DAVSP hospital demanding rash | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाचेची मागणी करणारे डीवाएसपी रुग्णालयात 

फसवणूक प्रकरणात तडजोडीसाठी पावणे दोन लाखांची मागणी करणारे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

सातारा जिल्ह्यात २२०० पोलीस तैनात  - Marathi News | 2200 police depot in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात २२०० पोलीस तैनात 

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या २२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत परजिल्ह्यातील ... ...

माढा मतदार संघाचे रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान हातात धरली बॅट-सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी - Marathi News | Ranjeet Singh Naik Nimbalkar of Madha Voter Sangh held baton in four bat in bat-six ball held during the campaign | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा मतदार संघाचे रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान हातात धरली बॅट-सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी

माढा मतदार संघात मोठ- मोठया नेत्याच्या सभामधुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना महायुतीचे माढा मतदार संघाचे उमेदवार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारा दरम्यान आळजापुर -कापशी फाटयावर सुरु असलेले क्रिंकेट सामान्यात स्वता हातात बॅट धरली तर दिगब ...

Crime News घरात घुसून पैसे चोरणाºयास अटक-बारवकरनगर येथे घरफोडी -युवतीचा विनयभंग - Marathi News | Chorana arrested for stealing money from house-to-house arrest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News घरात घुसून पैसे चोरणाºयास अटक-बारवकरनगर येथे घरफोडी -युवतीचा विनयभंग

घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील गंठण तोडून तसेच पलायन करणाºया संशयितास पोलिसांनी पकडले. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.प्रशांत बाबुराव मनवे (रा. मनवेवाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी ...

मतदानापूर्वी पालिका मार्गावर एकेरी वाहतूक - : ग्रेड सेपरेटर - Marathi News | One-way traffic on municipal route before voting: - Grade Separator | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदानापूर्वी पालिका मार्गावर एकेरी वाहतूक - : ग्रेड सेपरेटर

शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाºया ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, पालिका मार्गाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यातच महाराजा सयाजीराव विद्यालयात मतदान केंद्र असल्याने पोवई ...

ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले दागिने लांबविले - Marathi News | Singer kept in the table lined up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले दागिने लांबविले

ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना साताºयातील गेंडामाळ येथे राहाणाºया अजित इंगळे यांच्या घरात घडली. ...

अपघातात नेपाळच्या युवकाचा मृत्यू - Marathi News | Nepal's youth dies in an accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपघातात नेपाळच्या युवकाचा मृत्यू

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ...

निरा येथील ज्युबिलीयन्ट कंपनीत वायु गळती-चाळीस जणांना श्वसनाचा त्रास - Marathi News | Air leakage in the Jubilee Company of Nair-40 people with respiratory troubles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निरा येथील ज्युबिलीयन्ट कंपनीत वायु गळती-चाळीस जणांना श्वसनाचा त्रास

निरा येथील ज्यूबिलीएन्ट लाईफ सायन्स लि. कंपनीमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ‘अन हायड्रेड’ या विषारी वायू गॅस गळतीमुळे चाळीस कामरांना श्वसनाचा त्रास होऊ लागला ...