लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात - Marathi News | Water cut in Satara city one day a week | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात

सातारा शहरालाही आता पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सातारा पालिकेने संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण - Marathi News | Youth beat up to return home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण

वडिलांनी विकलेले घर परत न दिल्याने चिडून जाऊन युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना दौलतनगर येथे घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

नदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली, २५ प्रवाशांचे वाचले प्राण - Marathi News | Bus driver shook the bus, 25 passengers read in Pran | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली, २५ प्रवाशांचे वाचले प्राण

ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने नदीत कोसळणारी बस चक्क झाडावर धडकवून २५ प्रवाशांचे प्राण वाचविल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव येथील रेल्वे पुलानजीक घडली. वेगात असलेली बस झाडावर धडकल्याने सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच ...

विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | The boy was beaten to death by man, FIR lodged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शरद नारायण फडतरे (रा. दौलतनगर, सातारा) यांच्या वडिलांनी त्यांचे घर उदय बाबू पुजारी (वय ३५, रा. दौलतनगर, सातारा) यांना विकले आहे. ...

सातारा जबरी चोरीप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जबरी चोरीप्रकरणी दोघांना अटक

मारहाण करून जबरदस्तीने मोबाईल घेऊन पसार झालेल्या दोघांना सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाºयांनी दोन महिन्यानंतर अटक केली. ...

तासवडे एमआयडीसीत दोन कंपन्यांवर अन्न भेसळची कारवाई - Marathi News | Food adulteration on two companies in the hour-long MIDC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तासवडे एमआयडीसीत दोन कंपन्यांवर अन्न भेसळची कारवाई

तासवडे, ता. कºहाड येथील सुप्रिम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपए किंमतीच्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या ...

तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अ‍ॅप, सातारकरांना जोडणारा दुवा - Marathi News | The link that connects the Ajinkya App, Satarkar, created by the youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अ‍ॅप, सातारकरांना जोडणारा दुवा

सातारकर म्हणजे मेहनती, खूप कष्ट करणारे आत्मविश्वासू, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वत:ला झोकून देणारे लोक अशी ओळख जागतिक स्तरावर आहे... ही ओळख आणखी दृढ करण्यासाठी कोण ना कोण सातारकर सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तारळे ...

फुटक्या कालव्यांतून गाजरगवताचे सिंचन, अनागोंदी कारभार - Marathi News | Garbage irrigation, chaos management, in the loose canals | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फुटक्या कालव्यांतून गाजरगवताचे सिंचन, अनागोंदी कारभार

सातारा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले कालवे व पोटपाटांची दुरवस्था झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असताना फुटक्या कालव्यांमुळे आजूबाजूच्या गाजरगवताचेच सिंचन होताना दिसत आहे. जिल्ह्यातील ...