लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

साताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Two lakh gutkas seized from grocery stores in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्त

सातारा येथील शनिवार पेठेतील जयहिंद किरणा स्टोअर्समध्ये दोन लाख १९ हजार ८३० रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. ...

आधी सुविधा मगच मिळणार टोलचा मेवा : पवनजित माने - Marathi News | The toll of the toll will be available only before: Pawanjit Mane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधी सुविधा मगच मिळणार टोलचा मेवा : पवनजित माने

रस्ता चांगला केला तर टोल द्यायला कोणालाच काहीच वाटणार नाही. सुविधेशिवाय टोल घेणं हा खंडणीचाच प्रकार वाटतोय. - पवनजित माने ...

Maharashtra Election 2019: 'तुमचा पुतण्या *** ची भाषा करतो, मग ही चूक आमची का?' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Your nephew speaks the language of ***, so why is it our fault?' udayanraje bhosale questioned sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'तुमचा पुतण्या *** ची भाषा करतो, मग ही चूक आमची का?'

Maharashtra Election 2019: पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती, ...

‘आजी घाबरू नका, आम्ही तुम्हाला मारणार नाही , मुलींनी घरात घुसून वृद्धेला लुटले - Marathi News |  Suddenly two girls entered the house and robbed the old man | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आजी घाबरू नका, आम्ही तुम्हाला मारणार नाही , मुलींनी घरात घुसून वृद्धेला लुटले

मुलींसोबत असलेल्या मुलाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची बोरमाळ काढून घेतली. त्यानंतर तिघेही तेथून दुचाकीवरून निघून गेले. काही वेळानंतर निंबाळकर यांनी तोंडाला लावलेली चिकटपट्टी कशीबसी काढली. ...

जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावणार - Marathi News |  The publicity guns will cool down today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याचे बुरूज फोडण्याचे काम भाजप व शिवसेनेने केले. ...

Mahrashtra Election 2019 : Video : साताऱ्यात 'पॉवर'फुल सभा, मुसळधार पावसात कडाडले शरद पवार  - Marathi News | Mahrashtra Election 2019 : Sharad Pawar rally in 'Satara' with heavy rain, critics on bjp and udayanraje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Mahrashtra Election 2019 : Video : साताऱ्यात 'पॉवर'फुल सभा, मुसळधार पावसात कडाडले शरद पवार 

आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकांसाठी चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. ...

निवडणूक कामांमुळे अधिकाऱ्यांची सभेस दांडी - Marathi News | Officials rally for election officials | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवडणूक कामांमुळे अधिकाऱ्यांची सभेस दांडी

तर सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे सदस्यांनी तालुका आरोग्य अधिका-यांना धारेवर धरले. ...

क-हाडमधील भरवस्तीत गॅसचा स्फोट; परिसर हादरला : लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News |  A gas explosion in the C-bone | Latest satara News at Lokmat.com

सातारा :क-हाडमधील भरवस्तीत गॅसचा स्फोट; परिसर हादरला : लाखो रुपयांचे नुकसान

शहरातील गुरुवार पेठेत असलेल्या या ट्रस्टच्या इमारतीत फरसाणा दुकान आहे. गुरुवारी पहाटे त्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. ...