लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

थोरांची गाथा पाचशे व्याख्यानांतून प्रकट --  सागर पवार यांचे राज्यभर चाहते - Marathi News | The story of the great is revealed in five hundred lectures | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थोरांची गाथा पाचशे व्याख्यानांतून प्रकट --  सागर पवार यांचे राज्यभर चाहते

भावी भाषा, भारदस्त आवाज, आशयाला अनुरूप स्वनिर्मिती तसेच इतिहासाला  वर्तमानाची दिलेली जोड यामुळे सागर पवार यांचे चाहते महाराष्ट्रभर विस्तारत आहेत. ...

गरिबांची दिवाळी साजरी करण्यासाठी मुष्ठीफंडाची योजना! - Marathi News | A handful of funds plan to celebrate the Diwali of the poor! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गरिबांची दिवाळी साजरी करण्यासाठी मुष्ठीफंडाची योजना!

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात, समाजामधील हरवत चाललेली संवेदनशीलता जागृत व्हावी, यासाठी गेल्या ९ वर्षांपासून सप्टेंबर ते मार्च या दरम्यान दर रविवारी संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. ...

लुटमारीतूनच खून; दहा दिवसांच्या आतच गुन्ह्याचा उलगडा - Marathi News | All three are in custody for murder of a bakery businessman | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लुटमारीतूनच खून; दहा दिवसांच्या आतच गुन्ह्याचा उलगडा

औंध पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत शुक्रवारी तिघांच्या मुसक्या आवळल्या. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याची माहिती औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेसोबत जाणार का? राष्ट्रवादीच्या यशानंतर पवारांचं स्पष्टीकरण  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Will you go with Shiv Sena? Sharad Pawar's explanation after the success of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेसोबत जाणार का? राष्ट्रवादीच्या यशानंतर पवारांचं स्पष्टीकरण 

Maharashtra Election Result 2019: महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणूक निकालात काँग्रेसला 43 तर राष्ट्रवादीला 55 जागांची आघाडी मिळाली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः शरद पवारांनी जिंकून दाखवलं, साताऱ्यासह 50 जागांवर 'राष्ट्रवादी पुन्हा' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Sharad Pawar's 'power' appeared in the assembly election results, NCP's half-century in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकालः शरद पवारांनी जिंकून दाखवलं, साताऱ्यासह 50 जागांवर 'राष्ट्रवादी पुन्हा'

Satara Election Result 2019: सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय मिळाला होता ...

Maharashtra Assembly Election 2019 साताऱ्यात मतमोजणीला लागणार १२ तास--: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | The counting will take about 4 hours in seven weeks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Assembly Election 2019 साताऱ्यात मतमोजणीला लागणार १२ तास--: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Maharashtra Assembly Election 2019मतमोजणीच्या प्रत्येक राउंडसाठी तब्बल २0 मिनिटांचा वेळ लागेल, त्यामुळे तब्बल १२ तास मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक आल्याने एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया घ्यावी लागली आहे. ...

आदर्की , बिबी,सासवड परिसरात सलग तीन दिवस संततधार पावसाने जनजीवन विस्कळित - Marathi News | Monday night with heavy rains in Adarki, Bibi and Saswad areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आदर्की , बिबी,सासवड परिसरात सलग तीन दिवस संततधार पावसाने जनजीवन विस्कळित

तरडगाव -सासवड . काळज- सासवड .बिबी _घाडगेवाडी रस्ता वहातुक काही काळ बंद होती. ...

निवडणुक यंत्रणा व कर्मचा-यांना घेऊन निघालेल्या एसटीला अपघात-: विरमाडे हद्दीत ट्रकची जोरदार धडक - Marathi News | Accident on ST leaving with electoral system and personnel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुक यंत्रणा व कर्मचा-यांना घेऊन निघालेल्या एसटीला अपघात-: विरमाडे हद्दीत ट्रकची जोरदार धडक

कर्मचा-यांना मात्र कोणतीही दुखापत झाली नाही.  अपघातात मालवाहतूक करणारा ट्रकचालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. ...