लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

साताऱ्यात उद्यापापासून राष्ट्रीय विधी सेवा द्विप्ताहाचे आयोजन - Marathi News | Conduct National Legal Service Day Week from tomorrow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात उद्यापापासून राष्ट्रीय विधी सेवा द्विप्ताहाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निदेर्शानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय विधी सेवा दिन जिल्हा व तालुकास्तरावर दि.९ ते २३ नोव्हेंबर या कलावधीत द्विप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ दिवा ...

एसटी चालकाचा हार्टअ‍ॅटॅक बेतला, गर्भवती महिलेच्या जीवावर - Marathi News | ST driver's heart attack on pregnant woman | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटी चालकाचा हार्टअ‍ॅटॅक बेतला, गर्भवती महिलेच्या जीवावर

धावत्या एसटीत चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने नियंत्रण सुटल्यानंतर एसटीने दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा अखेर तीन दिवसांनंतर गुरुवारी सकाळी साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत ...

म्हसवडमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रशासन सुन्न - Marathi News | The outbreak of epidemic diseases in Mhasavad, administration heard | Latest satara News at Lokmat.com

सातारा :म्हसवडमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रशासन सुन्न

म्हसवड पालिका हद्दीत काही दिवसांपासून विविध साथीच्या रोगांनी नागरिकांना पछाडले आहे. शहरातील बहुतांशी खासगी दवाखान्यात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. ...

गोव्याहून आणलेला दारूसाठा जप्त, युवकाला अटक - Marathi News | Alcohol seized from Goa seized, youth arrested: Local crime branch action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गोव्याहून आणलेला दारूसाठा जप्त, युवकाला अटक

गोव्याहून दारूचा बेकायदा साठा विक्रीसाठी आणताना स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई वाढे फाट्यावर मंगळवारी रात्री करण्यात आली. ...

महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत टोलमुक्तीसाठी शरद पवारांना निवेदन - Marathi News | Request for Sharad Pawar for toll-free till highway condition is reached | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत टोलमुक्तीसाठी शरद पवारांना निवेदन

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत या रस्त्यावरील पथकर आकारू नये, असे निवेदन सातारकरांच्या वतीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आनेवाडी टोल नाक्यावर देण्यात आले. ...

नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार,युवकाला जमावाकडून चोप - Marathi News | Nine-year-old Chimukkali persecuted, youth silenced by mob | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार,युवकाला जमावाकडून चोप

नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून जमावाने संजय उर्फ बुटक्या अशोक जाधव (वय २२, रा. जकातवाडी, ता. सातारा) याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सातारा तालुक्यातील एका गावामध्ये घडली. ...

माहुली पुलावरून एकाची नदीत उडी - Marathi News | From the Mahuli bridge, jump into the river | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माहुली पुलावरून एकाची नदीत उडी

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली पुलावरून विजय शिवाजी गायकवाड (वय ४५, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी कृष्णा नदीमध्ये उडी मारली. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साठेआठच्या सुमारास घडली. ...

ताबा सुटल्याने ट्रक कालव्यात, दोघे अडकले - Marathi News | The release of the truck left the truck in the canal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ताबा सुटल्याने ट्रक कालव्यात, दोघे अडकले

धुळदेव हद्दीतील रावरामोशी पूल या निरा उजव्या कालव्याच्या पुलावर 'एस' आकाराच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरील संरक्षण लोखंडी कठडे तोडून मालवाहतूक कालव्यात गेला. यामध्ये दोघेजण अडकले आहेत. ट्रक पलटी झाला. पाण्यालाही प्रवाह असल्याने बचाव कार ...