लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम रद्द - Marathi News | Karmaveer Bhaurao Patil Punyatithi program canceled | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

CoronaVirus Satara : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी ९ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. यंदा मात्र कोविड १९ मुळे निर्माण झालेली गंभीर प ...

CoronaVirus Satara :बेजबाबदार नागरिकांना पोलिसांची चपराक - Marathi News | Police slap irresponsible citizens | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Satara :बेजबाबदार नागरिकांना पोलिसांची चपराक

CoronaVirus Satara : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. तरीही कोरोनाचा प्रसार पुन्हा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये साम ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी : मलकापुरात येणारे सर्व रस्ते सील! - Marathi News | Implementation of lockdown: All roads coming to Malkapur sealed! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लॉकडाऊनची अंमलबजावणी : मलकापुरात येणारे सर्व रस्ते सील!

CoronaVirus Satara : शासनाचे लावलेल्या निर्बंध मंगळवारपासून आणखीनच कठोर करण्यात आले. मलकापुरातील मेडिकल दुकाने वगळता भाजीपाला, किराणासह अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने पूर्णपणे बंद करून फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे. सकाळपासूनच शहरात पालिकेच ...

Maharashtra Day 2021: महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान मोलाचे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील - Marathi News | Maharashtra Day 2021: The contribution of workers in the progress of Maharashtra is valuable - Guardian Minister Balasaheb Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Day 2021: महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान मोलाचे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Maharashtra Day 2021: नागरिकांनी स्वत:ची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. ...

क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या १३ जणांवर गुन्हा - Marathi News | Crime against 13 people for betting on cricket matches | Latest satara News at Lokmat.com

सातारा :क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या १३ जणांवर गुन्हा

Crimenews Satara : सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून, हे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करताना १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. ...

मृतदेह खाणार्‍या तरुणाचे यशोधनमध्ये पुर्नवसन - Marathi News | Rehabilitation of a corpse-eating youth in Yashodhan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मृतदेह खाणार्‍या तरुणाचे यशोधनमध्ये पुर्नवसन

Crimenews Satara : कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फलटण पालिकेने कोळकी येथील स्मशानभूमी ताब्यात घेतली आहे. तेथे काही दिवसांपूर्वी एक तरुण जळत असलेला सरणावरुन काहीतरी काढून खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला तेथून हाकलून ल ...

गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Fourteen members of the Gajya Marane gang have been arrested by the Wai police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात

CoronaVirus Crime Wai Satara : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण पैसे वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील का ...

गुटखा विक्री करणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा - Marathi News | Crime against rickshaw puller selling gutkha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुटखा विक्री करणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा

CoroanVirus Satara : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही विनाकारण रिक्षा फिरवून गुटखा विक्री करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला. ...