लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

इनोव्हेटिव्हचे स्पेलिंग सांगता न येणाऱ्यांनी उपक्रमावर बोलू नये, आरोप करायचे असतील तर..; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान - Marathi News | Those who cannot spell Innovative should not speak on the initiative, Udayan Raje Bhosale challenge to Shivendra Singh Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इनोव्हेटिव्हचे स्पेलिंग सांगता न येणाऱ्यांनी उपक्रमावर बोलू नये, आरोप करायचे असतील तर..; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान

काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते, म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे, हा त्यांचा स्थायीभाव बनला आहे. ...

वाई येथे मशीनमध्ये अडकून महिला कामगाराचा मृत्यू; संपूर्ण शरीर दोरीसोबत गुंडाळले  - Marathi News | Death of a female worker who got stuck in a machine at Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई येथे मशीनमध्ये अडकून महिला कामगाराचा मृत्यू; संपूर्ण शरीर दोरीसोबत गुंडाळले 

पाय नेटमध्ये सापडल्याने दुर्घटना ...

पुनर्रोपण केलेल्या शंभर वर्षांच्या वटवृक्षासोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे' - Marathi News | Valentine's Day with a hundred year old replanted banyan tree | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुनर्रोपण केलेल्या शंभर वर्षांच्या वटवृक्षासोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

सयाजी शिंदे यांनी वटवृक्षाला केला अभिषेक ...

कोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या शीला झांजुर्णेंची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of NCP's Sheila Zanjurne as the chairperson of Koregaon Panchayat Samiti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या शीला झांजुर्णेंची बिनविरोध निवड

तडवळे संमत कोरेगावाला पहिल्यांदाच मान  ...

विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी, उपचारानंतर वन कर्मचाऱ्यांनी शेखरू सोडले नैसर्गिक अधिवासात  - Marathi News | Shekru injured by lightning strike | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी, उपचारानंतर वन कर्मचाऱ्यांनी शेखरू सोडले नैसर्गिक अधिवासात 

महाबळेश्वर: विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. या जखमी शेखरुवर उपचार करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ... ...

दुर्देवी! कावड करुन नेला मृतदेह, मृतदेह घेऊन जाणाऱ्यांची जंगलातून पायपीट!, पिसाडी गावातील ग्रामस्थ भोगतायत मरणयातना - Marathi News | A woman's body was wrapped in a sheet, tied to a pole, and piped several miles through the forest in Jawali Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुर्देवी! कावड करुन नेला मृतदेह, मृतदेह घेऊन जाणाऱ्यांची जंगलातून पायपीट!, पिसाडी गावातील ग्रामस्थ भोगतायत मरणयातना

एकविसाव्या शतकातही अजून अनेक वाड्या वस्त्यांमध्ये आहे अशी विदारक परिस्थिती ...

जालनातून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले, तेरा दिवसांपासून सुरु होता शोध - Marathi News | Police Inspector Sangram Tate who went missing from Jalna, was found unconscious in Khandala | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जालनातून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले, तेरा दिवसांपासून सुरु होता शोध

संग्राम ताटे हे सलग तेरा दिवस चालत राहीले ...

वाई तालुक्यातील डोंगरदऱ्यांतून वणवामुक्तीचा जागर, गावोगावी रॅली, माहितीपत्रिकेचे वाटप - Marathi News | Awareness against forest from the hills of Wai taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई तालुक्यातील डोंगरदऱ्यांतून वणवामुक्तीचा जागर, गावोगावी रॅली, माहितीपत्रिकेचे वाटप

वाईच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगररांगा असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वनवा लागून निसर्गाचे नुकसान होत असते. ...