‘सुटे पैसे आहेत का,’ अशी विचारणा त्यांनी दुकानात असलेल्या अकाउंटंट ज्योती पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांना बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ड्राॅव्हरमध्ये पुरुषाने हातचलाखी करून ७० हजारांची रोकड काढून घेतली ...
क-हाडजवळील कुसूर एका गावातील १७ वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून ...