लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

माणच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत भाजपाची बाजी, ३० वर्षांनी सत्तांतर; आमदार जयकुमार गोरेंचा जयघोष - Marathi News | BJP wins the five-year election of the board of directors of Industrial Village Industry Limited Dahiwadi in Man taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत भाजपाची बाजी, ३० वर्षांनी सत्तांतर; आमदार जयकुमार गोरेंचा जयघोष

भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत ३० वर्षांची सत्ता राष्ट्रवादीकडून खेचून आणण्यात यश मिळविले ...

पॅराग्लायडिंग करताना आठशे फुटांवरून कोसळून शिरवळच्या तरुणाचा मृत्यू, कुल्लूमध्ये घडली दुर्घटना - Marathi News | A young man from Shirwal died after falling from eight hundred feet while paragliding, an accident happened in Kullu | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पॅराग्लायडिंग करताना आठशे फुटांवरून कोसळून शिरवळच्या तरुणाचा मृत्यू, कुल्लूमध्ये घडली दुर्घटना

कंपनीला नाताळ व नववर्षाची सुटी असल्याने तो कंपनीमधील मित्रांसमवेत हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे पर्यटनाकरिता गेला होता. ...

Accident news Satara: बोंबाळे येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; महिला ठार; ट्रॅक्टर चालक पसार - Marathi News | Sugarcane transport tractor collides with two wheeler at Bombale; women killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Accident news Satara: बोंबाळे येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; महिला ठार; ट्रॅक्टर चालक पसार

पाठीमागील चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला ...

अमृतमहोत्सवीवर्षी सेवागिरी महाराजांच्या रथावर ७५ लाखांची देणगी; परदेशी चलनांचाही समावेश - Marathi News | Donation of 75 lakhs on the chariot of Sevagiri Maharaj in Pusegaon on the occasion of Amrit Mahatsavi; Including foreign currencies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अमृतमहोत्सवीवर्षी सेवागिरी महाराजांच्या रथावर ७५ लाखांची देणगी; परदेशी चलनांचाही समावेश

बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाेळून गेला ...

लोकनियुक्त सरपंचांच्या 'या' अधिकारामुळे विरोधकांना उपसरपंच पदापासूनही रहावे लागणार दूर  - Marathi News | As the Sarpanchs have been given the right to cast two votes from time to time by the government, the opposition will have to stay away from the post of Deputy Sarpanch as well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकनियुक्त सरपंचांच्या 'या' अधिकारामुळे विरोधकांना उपसरपंच पदापासूनही रहावे लागणार दूर 

नव्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा ...

कास तलावाला कचऱ्याचा विळखा!, पार्ट्या, घाणीच्या साम्राज्याने निसर्गसौंदर्याला बाधा  - Marathi News | Kaas Lake is littered with garbage, parties, the empire of dirt disturbs the beauty of nature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास तलावाला कचऱ्याचा विळखा!, पार्ट्या, घाणीच्या साम्राज्याने निसर्गसौंदर्याला बाधा 

पोलिसांची नजर असणे अत्यावश्यक  ...

पुसेगाव येथील श्री सेवागिरी रथाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पूजन - Marathi News | Pooja by Sri Sevagiri Ratha Minister Radhakrishna Vikhe Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुसेगाव येथील श्री सेवागिरी रथाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पूजन

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथपूजन ...

Crime News: मध्यरात्री घरात एकटी पाहून महिलेवर बलात्कार, साताऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Crime News: A woman was raped after seeing her alone at home in the middle of the night, a shocking incident in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री घरात एकटी पाहून महिलेवर बलात्कार, साताऱ्यातील धक्कादायक घटना

Crime News: एका २६ वर्षीय महिलेवर मध्यरात्री दोन वाजता घरात घुसून एका तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित संशयित तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे. ...