लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

खटाव ग्रामपंचायत सभेत आरोप-प्रत्यारोप-विरोधक आक्रमक - Marathi News | In the Khatav Gram Panchayat meeting, the accusations and anti-aggression aggressive aggressors | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खटाव ग्रामपंचायत सभेत आरोप-प्रत्यारोप-विरोधक आक्रमक

सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ...

महाबळेश्वर हाऊसफुल्ल : तीन दिवसांत ४५ हजार पर्यटक , देशभरातील पर्यटकांची हजेरी - Marathi News |  Mahabaleshwar HouseFull: 45 thousand tourists in three days, tourists' tourists all over the country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर हाऊसफुल्ल : तीन दिवसांत ४५ हजार पर्यटक , देशभरातील पर्यटकांची हजेरी

महाबळेश्वर : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांची रेलचेल सुरूच आहे. सलग सुट्यांमुळे तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल ४५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली. ...

खुनाच्या अफवेने पोलीस कामाला-मायणीत घबराट; - Marathi News | Police raid the murder-fear of death; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खुनाच्या अफवेने पोलीस कामाला-मायणीत घबराट;

 मायणी : मायणी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रविवारी दिवसभर रंगायला लागली. ही कुणकूण पोलिसांपर्यंतही पोहोचली. पोलिसांनी तातडीने दखल घेत माहिती गोळा केली; पण खून कोठे झाला? याची माहिती हाती लागेना. त्यामुळे त्यांनी सर्व वस्त् ...

सातारा : चालकाने दिली मृत्यूला हुलकावणी, दोघे बचावले : केळघर घाटात अपघातग्रस्त कंटेनरचा निम्मा भाग दरीत - Marathi News | Satara: Driver rescues death, two survivors: In Kelghar Ghat, half of the accidental container in the valley | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : चालकाने दिली मृत्यूला हुलकावणी, दोघे बचावले : केळघर घाटात अपघातग्रस्त कंटेनरचा निम्मा भाग दरीत

केमिकल भरून महाडवरून साताऱ्याच्या दिशेने निघालेला कंटेनर सोमवारी पहाटे केळघर घाटातील दरीत जाता जाता वाचला. त्याची अर्धी बाजू वरच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, चालक व वाहकाने प्रसंगावधान राखून कंटेनरमधून दोघांनीही मृृत्यूला हुलकावणी दिली. ...

मुख्यमंत्र्यांच्या फिक्सिंगमुळे बिदाल हुकले - Marathi News | Fixing of Chief Minister Bidal Hukla | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांच्या फिक्सिंगमुळे बिदाल हुकले

दहिवडी : ‘माण तालुक्यात जलसंधारणांची कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे बिदाल गावाने गेल्या वर्षी वॉटरकपमध्ये चांगले काम केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी मॅच फिक्सिंग केली. त्यामुळे बिदालचा नंबर हुकला,’ अशी खंत रासपचे अध्यक्ष व दुग्धवि ...

घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ - Marathi News | Dry and damp mite in the grass | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याच ...

कार झाडाला धडकल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी जखमी - Marathi News | Sub-divisional police officer wounded after being hit by a car tree | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कार झाडाला धडकल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी जखमी

रहिमतपूर येथे गस्त घालत असताना पोलीस गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीप (एमएच ११ एबी ३०८) झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्यासह चालक ही जखमी झाला. ...

मंत्राने पापड मोडा अन् २५ लाख मिळवा ! श्याम मानव यांचे आव्हान; बुवाबाजीला बळी पडू नका - Marathi News | Get Mantra and get 25 lakhs! Shyam Manav's challenge; Do not fall prey to quarrels | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मंत्राने पापड मोडा अन् २५ लाख मिळवा ! श्याम मानव यांचे आव्हान; बुवाबाजीला बळी पडू नका

सातारा : ‘चमत्कार अथवा मंत्राने बुवा-बाबांना काहीही करता येत नाही. साधा भाजलेला पापड सुद्धा मोडता येत नाही. ...