सातारा : सातारा विकास आघाडीत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस समोर आल्यानंतर दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच आघाडीच्या दोन्ही गटांची नाराजी दूर करावी लागली. सोमवारी जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी सर्वांचीच कानउघडणी केली. च ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयनेची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पुन्हा एक फुटाने उचलून सात फुटांवर नेण्यात आले आहेत. ...
आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतत असलेल्या भक्तांच्या गाडीला सातारा तालुक्यातील शिवथर हद्दीत अपघात झाला. त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. यामध्ये चालकासह सहाजण जखमी झाले आहेत. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धोम वगळता मुख्य धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या कोयना धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...
मोठ्या वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी आवश्यक असणारा ब्रेक टेस्ट ट्रॅक पुणे-बेंगलोर महामार्गावर वर्ये (ता. सातारा) गावाच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अडीच हेक्टर जागा उपलब्ध होणे आवश्यक असून जागा मागणीचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ...