लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

राजधानीत उसळला मराठ्यांचा जनसागर, आरक्षणासाठी साताऱ्यात भव्य रॅली - Marathi News | Mass street rally in Satara in the capital, Satara in the Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजधानीत उसळला मराठ्यांचा जनसागर, आरक्षणासाठी साताऱ्यात भव्य रॅली

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या फोटोसह व्यर्थ न हो बलिदान! असे लिहिलेल्या बॅनरच्या साक्षीने साताऱ्यात आज सकाळी हजारो मराठा बांधवांचा जनासागर उसळला...एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...

साताऱ्याजवळ शिवशाही बस उलटली, 15 प्रवासी जखमी - Marathi News | Shivshahi bus collapsed near Satara, 15 passengers injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याजवळ शिवशाही बस उलटली, 15 प्रवासी जखमी

पुणे-बेंगलोर महामार्गावर भरतगाव वाडी हद्दीत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारी शिवशाही बस पलटी झाली. यात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ...

कऱ्हाडात हजारो मराठा बांधव रस्त्यावर, पदयात्रेस प्रतिसाद : तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Thousands of Maratha brothers on the streets in Karhad, Responding to the proceedings: Static agitation against Tehsil office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात हजारो मराठा बांधव रस्त्यावर, पदयात्रेस प्रतिसाद : तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणासाठी रान पेटले असताना कऱ्हाडातही हजारो मराठा बांधव मंगळवारी रस्त्यावर उतरले. बांधवांनी तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. ...

कोयनेचे दरवाजे साडे पाच फुटावर आणले, विसर्ग केला कमी - Marathi News | The corners of the kayon took on five and a half feet; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोयनेचे दरवाजे साडे पाच फुटावर आणले, विसर्ग केला कमी

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी होत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी सकाळी दीड फुटाने कमी करुन साडे पाच फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. सध्या सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २५७०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ...

साताऱ्यात महामार्ग रोखला, बुधवारी सातारा बंदची हाक - Marathi News | Satara closed the shutdown on Satara, on Wednesday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात महामार्ग रोखला, बुधवारी सातारा बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मंगळवारी दुपारी अकस्मातपणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली. ...

मजुरांअभावी टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांवर संकट-बदलते वातावरण - Marathi News | Tomato production due to laborers Crisis-stricken environment on farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मजुरांअभावी टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांवर संकट-बदलते वातावरण

पिंपोडे बुद्रुक : दराची लॉटरी तर कधी दराअभाव बांधावर अथवा रस्त्यावर होणारा लाल चिखल यामुळे बेभरवशी झालेल्या टोमॅटो उत्पादनातून किमान आर्थिक नफा मिळावा, यासाठी शेतकºयांकडून टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन केले जात आहे.वाढता भांडवली खर्च, दिवसेंदिवस ...

नांदोशीची गळकी शाळा टाकणार कात.. दुरुस्तीसाठी दीड लाख मंजूर - Marathi News |  Nandoshi cheetahs will be put to school | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नांदोशीची गळकी शाळा टाकणार कात.. दुरुस्तीसाठी दीड लाख मंजूर

खटाव तालुक्यातील नांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत कौलारू असून, ती पूर्णपणे गळकी आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. ...

‘हॅलोऽऽ मी आंध्रप्रदेशात चित्तूरला पोहोचले!’ लेकरासह बेपत्ता पत्नीचा फोन - Marathi News | Hello, I arrived at Chittoor in Andhra Pradesh! 'Lakhra's missing wife's phone; The husband who is searching for a right-hand man | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘हॅलोऽऽ मी आंध्रप्रदेशात चित्तूरला पोहोचले!’ लेकरासह बेपत्ता पत्नीचा फोन

पाच महिन्यांच्या लेकरासह पत्नी गायब झालेली... ते रेल्वेतून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेलं... त्या आधारेच कुटुंबीयांनी अनेक रेल्वेस्थानकंपालथी घातली... अन् सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीच्या मोबाईलची रिंग वाचली. ...