सातारा येथील नकाशपुरात १४ वर्षीय शाळकरी मुलाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी तीन रुग्ण संशयित म्हणून आढळले असल्याने पालिकेने याची तत्काळ दखल घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. ...
सातारा शहरातील भूविकास बँक चौकात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक चोरटा दुचाकी चोरीचा प्रयत्न करून पळत होता. त्याला शाहूपुरी वाहतूक शाखेच्या पोलिसाने एक किलोमीटर धावत पकडल्याचा थरार घडला. ...
सातारा : बोरगावमध्ये उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री आठ वाजता दारूची बाटली फोडणाऱ्या विशाल प्रल्हाद शितोळे (वय २२, रा. आंबेवाडी, ता. सातारा) याला मनाई केल्याच्या रागातून त्याने चौघांवर चाकूहल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बोरगाव ...
‘कºहाड विमानतळ विस्तारवाढ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. तरीही प्रशासन पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया डावलून विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आंदोलनाची ताकद दाखवून द्यावी ...
सातारा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंताचा गोट परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याने घरातील वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ...