लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

‘सात’ताऱ्यांची शाही मिरवणूक ऐतिहासिक कामगिरी : खेलो इंडिया स्पर्धेत पदक - Marathi News | 'Seven stars' royal procession historic performance: Play India medal in medal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘सात’ताऱ्यांची शाही मिरवणूक ऐतिहासिक कामगिरी : खेलो इंडिया स्पर्धेत पदक

बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाला गवसणी घालून ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळाडूंची सातारकरांनी शाहूनगरीत सोमवारी ...

काळूबाईच्या नावानं चांगभलं.. च्या गजराने दुमदुमले मांढरगड - Marathi News | The name of Kalu Bai's goodwill .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काळूबाईच्या नावानं चांगभलं.. च्या गजराने दुमदुमले मांढरगड

वाई : मांढरगडावरील काळूबाईच्या दर्शनाची आस डोळ्यात साठून महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक सोमवारी पौष शाकंभरी पोर्णिमेला यात्रेनिमित्त गडावर दाखल ... ...

राज्यातील अठरा हजार गावांत पाणी योजना , महाराष्ट्राचे जगात रेकॉर्ड : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Water plan in eighteen thousand villages of the state, record in the world of Maharashtra - Devendra Fadnavis: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यातील अठरा हजार गावांत पाणी योजना , महाराष्ट्राचे जगात रेकॉर्ड : देवेंद्र फडणवीस

राज्यातील अठरा हजार गावांत पिण्याच्या पाणी योजना देण्याचे उच्चांकी काम भाजप सरकारने केले असून, हे जागतिक रेकॉर्ड आहे. सातारा जिल्'ात युती शासनाने सुरू केलेली आणि आघाडी शासनाने बंद पाडलेली सर्व प्रकल्पांची ...

अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द - Marathi News | Amit Shaha's Sangli, Satara & Kolhapur Visit canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द

भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली सातारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अमित शहा ये येत्या 24 जानेवारी रोजी  सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. ...

उंब्रजजवळ महामार्गावरील वाहतूक रोखली, कोल्हापूरातील आंदोलनाचा फटका - Marathi News | Traffic on the highway near Umbraj, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रजजवळ महामार्गावरील वाहतूक रोखली, कोल्हापूरातील आंदोलनाचा फटका

शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे कोल्हापूरात शिरोली पुलावर आज सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात उंब्रजजवळची महामार्गावरील वाहतूक ...

धावत्या ट्रेनमधून तोल गेल्याने युवक पटरीवर कोसळला - Marathi News | The youth collapsed on the tracks as they boarded a running train | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धावत्या ट्रेनमधून तोल गेल्याने युवक पटरीवर कोसळला

मिरजहून पुण्याकडे निघालेल्या निजाम्मुदीन एक्सप्रेसमधून तोल गेल्याने युवक पटरीवर पडून गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संगम माहुली परिसरात घडली. ...

हिटर सुरू असताना बादलीमध्ये घातला हात; साताऱ्यातील घटना - Marathi News | Hitter in the bucket while the hitter is running; Future of Saturn | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हिटर सुरू असताना बादलीमध्ये घातला हात; साताऱ्यातील घटना

बादलीमध्ये हिटर सुरू असताना पाणी गरम झाले आहे का, हे पाहण्यासाठी बादलीमध्ये हात घातल्याने सत्तर वर्षीय वृद्धेला शॉक लागला. यामध्ये संबंधित वृद्धा ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाली असून, ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शाहूपुरी येथे घडली. ...

कºहाडच्या प्रवेशद्वारावर घुमतोय निर्मळेचा जागर - Marathi News |  Nirmale Jagar, who traveled through the bay's entrance | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडच्या प्रवेशद्वारावर घुमतोय निर्मळेचा जागर

कºहाड : कºहाड शहरात कोठेही कचºयाचा एक तुकडाही पडू नये संपूर्ण शहर स्वच्छ दिसावं म्हणून पालिकेतील प्रत्येक घटकांकडून प्रयत्न ... ...