लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

विधानसभेची सेमिफायनल काँग्रेसने जिंकली - Marathi News |  The congressional assembly of the Legislative Assembly won | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधानसभेची सेमिफायनल काँग्रेसने जिंकली

प्रमोद सुकरे । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मलकापूर (कºहाड) नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसने जिंकली. ... ...

मलकापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, भाजपचा पराभव - Marathi News | Malkapur Municipal Council, BJP's defeat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, भाजपचा पराभव

सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्षपदावरही काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला.भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला. ...

सोयीच्या राजकारणाला पवारांचे टॉनिक.. - Marathi News | Pawar's tonic for friendly politics. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोयीच्या राजकारणाला पवारांचे टॉनिक..

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र्रराजे भोसले या दोन्ही राजेंच्या मागील पिढीमध्येही वाद होते. तर आता या ... ...

राष्ट्रीय मतदार दिनी साताऱ्यात झाला विक्रम, मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा - Marathi News | The National Voters Week in Vikram, Indian map of human images | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रीय मतदार दिनी साताऱ्यात झाला विक्रम, मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज साताऱ्यात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भव्य मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा साकारण्यात आला. यावेळी " मतदान करा " हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आल ...

शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, उदयनराजेंची तंबी - Marathi News | Unless the farmers get justice, the work of the tunnel will not be started, Udayanraje bhosale warn in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, उदयनराजेंची तंबी

संबंधित गावांनी विविध प्रकल्पांना जमिनी देवून सहकार्य केले आहे. त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. ...

हागणदारीमुक्त शहरांमध्ये कोरेगावचा राज्यात डंका -राजाभाऊ बर्गे - Marathi News | Dunka-Rajbhau Barge in Coorgaon state in the hawk-free cities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हागणदारीमुक्त शहरांमध्ये कोरेगावचा राज्यात डंका -राजाभाऊ बर्गे

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हागणदारीमुक्त शहरांमध्ये कोरेगावचा समावेश झाला आहे. राज्यस्तरीय समितीने केलेल्या ... ...

ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन-: मोहन कोळी यांच्या अपमानाबाबत तीव्र निषेध - Marathi News | Non-Cooperation Movement of Gramsevak Sangh: - A strong protest against the insult of Mohan Koli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन-: मोहन कोळी यांच्या अपमानाबाबत तीव्र निषेध

शाहूपुरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांना एका संघटनेने दिलेल्या अवमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने असहकार आंदोलन पुकारले. संघटनेतर्फे सातारा पंचायत ...

ग्रामसेवकाच्या गळ्यात गाजराचा हार - Marathi News | Gajra's necklace in Gramsewak's neck | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामसेवकाच्या गळ्यात गाजराचा हार

सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाहूपुरीचे ग्रामसेवक अण्णासाहेब कोळी हे आकाशवाणी झोपडपट्टी येथील विविध विकासकामाबाबत आश्वासनाचे गाजर ग्रामस्थांना दाखवत आहेत,ह्ण असा आरोप करत संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात गाजराचा हार घातला. ...