लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

साताऱ्यात मजुराचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Dengue death of laborer in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मजुराचा डेंग्यूने मृत्यू

ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, मंगळवारी दुपारी साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या एका मजुराचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...

डबेवाडीतील दोघांना युवकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप - Marathi News | Dabwadi convicted of murder for youth murder | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डबेवाडीतील दोघांना युवकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

वरातीत नाचण्याच्या कारणावरून विकास पवार (वय ३०, रा. मंगळवार पेठ, सातारा) याचा खून केल्याप्रकरणी डबेवाडी, ता. सातारा येथील दोन युवकांना जिल्हा न्यायाधीश-१ ए.ए.जे. खान यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

साताऱ्यातील ज्योतिषाला एक महिन्याची शिक्षा - Marathi News | One-month sentence for astrologers in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील ज्योतिषाला एक महिन्याची शिक्षा

भानामती, भूत, हडळ, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही, अशा भूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या विश्वास भालचंद्र दाते (रा. जोशीवाडा यादोगोपाळ पेठ, सातारा) या ज्योतिषाला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावास व तीन हजार रुपये ...

जिहे-कटापूर योजनेचे भाग्य उजळले, दुसरी सुधारित मान्यता - Marathi News | The fate of the Jihe-Katapur scheme came to light, another revised recognition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिहे-कटापूर योजनेचे भाग्य उजळले, दुसरी सुधारित मान्यता

दुष्काळी माण आणि खटाव या दोन तालुक्यांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने १ हजार ३३० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे या योजनेचे भाग्यच उजळले असल्याने या निधीतून उर्वरित सर्व काम पूर्ण होण ...

पूर मानवनिर्मित, पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत : श्रीमंत कोकाटे - Marathi News | Build flood houses for flood victims: Rich Kokate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पूर मानवनिर्मित, पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत : श्रीमंत कोकाटे

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. ...

टोळी वर्चस्वातून कऱ्हाडमध्ये युवकावर ११ गोळ्या झाडून खून - Marathi News | Youth shot dead by gunfire in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टोळी वर्चस्वातून कऱ्हाडमध्ये युवकावर ११ गोळ्या झाडून खून

कऱ्हाड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (वय ३०) या तरुणावर समोरुन ११ गोळया झाडून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेमुळे कऱ्हाड शहरात तणावाचे वातावरण असून हा खून टोळी वर्चस्वातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. ...

कराडमध्ये तरुणाची 11 गोळ्या झाडून हत्या  - Marathi News | Pawan solwande murder in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडमध्ये तरुणाची 11 गोळ्या झाडून हत्या 

कराड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (30) या तरुणाची 11 गोळया झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

पूरबाधित गावांतील जनावरांसाठी मोफत लसीकरण - Marathi News | Free vaccination for animals in flooded villages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पूरबाधित गावांतील जनावरांसाठी मोफत लसीकरण

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत असलेल्या शिरवळ, परभणी, मुंबई, नागपूर, उदगीर व अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागात जनावरांना मोफत लसीकरण व उपचार शिबिरे आयोजित ...