लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात - Marathi News | Possession of a minor kid who steals mobile | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

घरात चार्जिंगला लावलेले मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचे तब्बल १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ...

फार्महाऊसवरील साहित्य चोरणारी टोळी अटकेत - Marathi News | Detained gang robber at farmhouse | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फार्महाऊसवरील साहित्य चोरणारी टोळी अटकेत

फार्महाऊसवरील साहित्य चोरणाऱ्या टोळीकडून स्थानिक गुन्हे शाखेने ३ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ...

चोरीच्या तीन दुचाकी पाच रेंजर सायकल जप्त - Marathi News | Three stolen five Ranger bicycles seized | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चोरीच्या तीन दुचाकी पाच रेंजर सायकल जप्त

एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी चोरीच्या तीन मोटारसायकल आणि पाच रेंजर सायकल जप्त केल्या असून, आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...

रस्त्याकडेचे तिळगूळ ठरू शकतात अपायकारक : अनोंदणीकृत उत्पादक अन् विक्रेत्यांचा सुळसुळाट - Marathi News |  Roadside slang can be harmful | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रस्त्याकडेचे तिळगूळ ठरू शकतात अपायकारक : अनोंदणीकृत उत्पादक अन् विक्रेत्यांचा सुळसुळाट

पोटदुखी आणि जुलाब याचा त्रास संभवतो. साताऱ्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने या पदार्थांवर धूळही बसते. या उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्याचा धोका संभवतो. ...

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, काळगाव-तळमावले रस्त्यावर धडक - Marathi News | The driver of the vehicle was killed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, काळगाव-तळमावले रस्त्यावर धडक

काळगाव-तळमावले रस्त्यावर पहाटेच्या सुमारास धामणी गावापासून जवळच एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सव्वा वर्षाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ही माहिती मिळताच जाग्यावर धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरु केली होती. सकाळपासून मृत बिबट ...

पाचगणी येथे चारशे फूट दरीत कार कोसळली, मुुंबईतील दाम्पत्य जखमी - Marathi News | The car crashed into a four-hundred-foot valley at Panchgani | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाचगणी येथे चारशे फूट दरीत कार कोसळली, मुुंबईतील दाम्पत्य जखमी

पाचगणी येथील हरिसन फॉलि थापा येथून मुंबईतील पर्यटक दाम्पत्याची कार सुमारे चारशे फूट दरीत कोसळल्याची घटना रविवारी रात्री साठेआठच्या सुमारास घडली. जखमी पतीला बाहेर काढण्यात यश आले असून, पत्नीचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...

पुढील महाराष्ट्र केसरीचा किताब साताऱ्यालाच... सूळ घराण्याने दिले दोन उपमहाराष्ट्र केसरी - Marathi News | The next Maharashtra Kesari book is for Satara ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुढील महाराष्ट्र केसरीचा किताब साताऱ्यालाच... सूळ घराण्याने दिले दोन उपमहाराष्ट्र केसरी

सूळ घराण्याने जिल्ह्णाला दोन उपमहाराष्ट्र केसरीचे किताब मिळवून दिले. पुढील वर्षी महाराष्ट्र केसरीसाठी खेळणार आहे. त्यामुळे जिल्ह्णाला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून देणारच. - विकास सूळ, सुवर्णपदक विजेता, महाराष्ट्र केसरी स्पर्र्धा ...

पाणीदार गावांमध्ये भरली निसर्गाची धमाल शाळा । ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वास प्रारंभ - Marathi News | A dharm school of nature filled with watery villages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाणीदार गावांमध्ये भरली निसर्गाची धमाल शाळा । ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वास प्रारंभ

अजूनही काही गावे टंचाईग्रस्त असून, त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा गावांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी यंदा ‘माझा समृद्ध गाव’ योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार जनजागृती करण्यासाठी निसर्गाची धमाल शाळा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल ...