लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज - Marathi News | Half TMC of water required to fill Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर् ...

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे -खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी - Marathi News | Government should call a special session on Maratha reservation issue - Demand of MP Udayan Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे -खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण मराठा समाजाच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे. मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी सर्वच रा ...

corona virus : सातारा पालिकेतील न थांबता..न थकता.. सुरू आहे लढा ! - Marathi News | corona virus | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : सातारा पालिकेतील न थांबता..न थकता.. सुरू आहे लढा !

सातारा पालिकेतील आरोग्यच नव्हे तर सर्वच विभाग न थकता, न थांबता गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना विरुद्ध निकराचा लढा देत आहेत. ...

corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल - Marathi News | corona virus: Who is responsible for the victims of corona ?, the question of deprivation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल

सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...

corona virus : जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी ३१ जणांचा मृत्यू - Marathi News | corona virus: death season will not stop in the district; Another 31 people died | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी ३१ जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत गतीने वाढत असून, सोमवारी आणखी ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा ६९० वर पोहोचला आहे. केवळ दोन दिवसांत ६६ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. ...

Maratha reservation- राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा - Marathi News | The state government should issue an ordinance regarding Maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha reservation- राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळे आता राज्य शासनाने तातडीने अध्यादेश काढावा, यासाठी सर्व आमदार व खासदारांनी सरकारवर दबाव आणावा, अन्यथा असहकार आंदोलन करावे लागेल, असा इशारा सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाने दिल ...

कोयनेत १०४ टीएमसीवर पाणीसाठा, आवक कमीच - Marathi News | Water storage at 104 TMC in Koyna, inflow low | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेत १०४ टीएमसीवर पाणीसाठा, आवक कमीच

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांत कमी प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोयनेला २, महाबळेश्वर ४ आणि नावजला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा १०४.१७ ट ...

जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा - Marathi News | 98% reserves in six major dams in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत ...