लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

पर्यावरणप्रेमींमुळे जखमी वानराला मिळाले जीवदान - Marathi News | The injured monkey was saved by environmentalists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पर्यावरणप्रेमींमुळे जखमी वानराला मिळाले जीवदान

वाई शहरातील पीआर चौकात विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने जखमी झालेल्या वानराला वाईतील प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले. ...

रहिमतपूर येथील स्वातंत्र्यसेनानी सोपानराव घोरपडे यांचे निधन - Marathi News | Sopanrao Ghorpade, a freedom fighter from Rahimatpur, passed away | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रहिमतपूर येथील स्वातंत्र्यसेनानी सोपानराव घोरपडे यांचे निधन

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकारमधील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर गटाचे प्रमुख सोपानराव कुंडलिक घोरपडे (आप्पा) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. ...

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन - Marathi News | Veteran actress Ashalata Wabgaonkar passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ...

हुश्शऽऽऽ आंधळी धरण भरले, माणगंगा दुथडी भरून वाहू लागली - Marathi News | The blind dam filled up, the Manganga began to overflow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हुश्शऽऽऽ आंधळी धरण भरले, माणगंगा दुथडी भरून वाहू लागली

माणगंगा नदीवरील आंधळी धरण सोमवारी पहाटे भरले असून माणगंगा नदी आता उगमापासून दुथडी वाहू लागली आहे. यामुळे आंधळी, टाकेवाडी, परकंदी, पांगरी, वडगाव, दहिवडी, बिदाल, गोंदवले या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावाना सतर्क रा ...

साताऱ्यातील महादरे तलावात एकाची आत्महत्या - Marathi News | One commits suicide at Mahadare Lake in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील महादरे तलावात एकाची आत्महत्या

सातारा शहरापासून जवळच असलेल्या महादरे तलावामध्ये रविवारी रात्री एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...

corona virus : आॅक्सिजन मशीन घेण्याकडे वाढतोय कल, आरोग्य तपासणी घरच्या घरी - Marathi News | corona virus: Growing trend towards taking oxygen machines, health check-ups at home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : आॅक्सिजन मशीन घेण्याकडे वाढतोय कल, आरोग्य तपासणी घरच्या घरी

कोरोनावर प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. त्याला यश येत असून आॅक्सिजन यंत्र घेण्याकडे कल वाढला असून घरच्या घरीच प्रत्येकजण आॅक्सिजन लेवल तपासली जात आहे. ...

साताऱ्याच्या त्रिशंकू भागाला अखेर जीवदान !, हद्दवाढीमुळे सुटणार समस्यांचे ग्रहण - Marathi News | Life is finally saved for the hung part of Satara! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या त्रिशंकू भागाला अखेर जीवदान !, हद्दवाढीमुळे सुटणार समस्यांचे ग्रहण

चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल पाच किलोमीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासून आजही कोसोदूर आहे. या भागाचा सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिकांच्या आशाही ...

एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र - Marathi News | Water cut on one side and leakage on the other, picture of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र

शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्च ...