लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सातारा : मुख्याध्यापकाकडून विवाहितेचा विनयभंग, भाजप-सेना पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा केला होता दाखल - Marathi News | Satara: The headmistress has filed a case against MNS, BJP-Sena officials | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मुख्याध्यापकाकडून विवाहितेचा विनयभंग, भाजप-सेना पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा केला होता दाखल

भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणारा मुख्याध्यापक अमोल कोळेकर (रा. दिव्यनगरी, कोंडवे) याच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...

सातारा : वर्येचं वळण धोक्याचं, अपघातांत वाढ : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी - Marathi News | Satara: Turnover of the year increased the risk of road accidents, the road widening | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वर्येचं वळण धोक्याचं, अपघातांत वाढ : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

सातारा-वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील वळण अपघातांना कारणीभूत ठरू लागलं आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे वळण नजरेस पडत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे प्रशासनाकडून रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकां ...

भूसंपादन झाले नसतानाही जमीन रेल्वेच्या ताब्यात :फलटण रेल्वेच्या बाधित दुसरी बाजू भयानक - Marathi News | In the absence of land acquisition, the land in the possession of the railway: the other side interrupted by the Phaltan railway is horrible | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भूसंपादन झाले नसतानाही जमीन रेल्वेच्या ताब्यात :फलटण रेल्वेच्या बाधित दुसरी बाजू भयानक

मलटण : विकासाची दुसरी बाजू किती भयानक असते, हे आपणाला फलटण रेल्वेच्या बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा व न सुटणारे प्रश्न ऐकल्यावर लक्षात येते. फलटण लोणंद रेल्वेने क्षमता चाचणी पूर्ण ...

महिना झाला तरी अपहृत मुलीचा पोलिसांना शोध लागेना  - Marathi News | aurangabad unable to search kidnapped girl from last one month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिना झाला तरी अपहृत मुलीचा पोलिसांना शोध लागेना 

पैठण रोडवरील कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलीचे अपहरण होऊन २७ मे रोजी महिना उलटला तरी सातारा पोलिसांना त्या मुलीचा आणि आरोपींचा शोध लावता आला नाही. ...

सातारा : जिल्हा परिषद चौक होणार पाणीमुक्त, नागरिकांत समाधान - Marathi News | Satara: Zilla Parishad Chowk will hold water free, citizens' solution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा : जिल्हा परिषद चौक होणार पाणीमुक्त, नागरिकांत समाधान

पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. ...

सातारा : देवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात, महिला जागीच ठार - Marathi News | Satara: The fatal accident of trucks returning from devescence | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : देवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात, महिला जागीच ठार

देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता ...

एकाच पावसात बनगरवाडी तुडुंब ! वळवाने विहिरी भरल्या : वॉटर कप स्पर्धेतील कष्ट फळाला - Marathi News | Bongorwadi Tumumba in one rain! Well-filled wells: The pain of the water cup competition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकाच पावसात बनगरवाडी तुडुंब ! वळवाने विहिरी भरल्या : वॉटर कप स्पर्धेतील कष्ट फळाला

गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून ...

सातारा : प्रसूतीनंतर बारा तासांत विवाहितेचा मृत्यू, कऱ्हाडातील घटना - Marathi News | Satara: Marriage death in 12 hours after delivery, marriage incident in Karhad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : प्रसूतीनंतर बारा तासांत विवाहितेचा मृत्यू, कऱ्हाडातील घटना

प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. ...