विरोधकांची मते डावलून व कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावरील सर्व विषय बहुमताने मंजूर केले. हा अजेंडा रद्द करण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरोधात जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती नगरविकास आघाडी व भाज ...
खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ...
सातारनामासचिन जवळकोटे‘राजधानी’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी प्रतिमा जपणाऱ्या सातारा जिल्ह्यात सध्या चाललंय तरी काय? दाढी, मिशा, भुवया, कॉलर, विजार अन् नाडीचीच भाषा राजकीय नेत्यांच्या तोंडी सातत्यानं ऐकू येऊ लागलीय. अरेरेऽऽ हे सारं कमी प ...
गावचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी साठवण तलाव उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र खोदकामात जैन मंदिर ट्रस्ट व अन्य एका शेतकऱ्याची शेतीच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दोन्हीकडील २१ एकर उसाला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी न मिळाल्याने ते पीक धोक्यात आ ...
जगदीश कोष्टी ।सातारा : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत चालल्यामुळं बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचं प्रमाण कमी केलंय. जिल्ह्यातील २३० पेट्रोलपंप चालकांना याचा फटका बसला असून पंपांवर सरासरी एक लाखाची उलाढाल कमी झालीय. याचाच अर्थ जिल्ह्यातील पंपचालक ...
सातारा जिल्ह्यातील गोपूज गावामध्ये गेल्या ८ एप्रिलपासून सलग दीड महिना पाण्यासाठी श्रमदानातून काम चालू होते. निसर्गाची अवकृपा असली तरी पाणी फाऊंडेशनच्या कृपेने गावकरी उन्हाची तमा न बाळगता उद्या पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. ...