लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्फराज खान

Sarfaraz Khan - सर्फराज खान

Sarfaraz khan, Latest Marathi News

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
Read More
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO) - Marathi News | CSK Pacer Gurjapneet Singh Takes Wicket On First Ball Of His First Ever IPL Match Sarfaraz Khan Stunner Of A Grab DC Captain Axar Patel Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी'

DC विरुद्धच्या सामन्यात २७ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंग याने स्वप्नवत पदार्पण केले.  ...

Ranji Trophy : सरफराजसह मुशीर खानवर मास्क घालून मैदानात उतरण्याची वेळ, जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | Sarfaraz Khan Musheer wear masks during Ranji Trophy match between Mumbai vs Delhi at BKC This Is The Reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : सरफराजसह मुशीर खानवर मास्क घालून मैदानात उतरण्याची वेळ, जाणून घ्या त्यामागचं कारण

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात चक्क मास्क घालून मैदानात उतरले मुंबईकर  ...

Sarfaraz Khan Double Hundred : आधी टी-२० अन् वनडेत शतकी धमाका! आता 'फर्स्ट क्लास' द्विशतक तेही फक्त... - Marathi News | Sarfaraz Khan Double Hundred: First a century blast in T20 and ODI! Now he creates history with a 'first class' double century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sarfaraz Khan Double Hundred:आधी टी-२० अन् वनडेत शतकी धमाका! आता 'फर्स्ट क्लास' द्विशतक तेही फक्त...

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतकी 'षटकार' ...

Ranji Trophy : गिलच्या पदरी भोपळा! टीम इंडियात कमबॅकसाठी सरफराज खानने शतकी खेळीसह ठोकला शड्डू - Marathi News | Shubman Gill Fails On Ranji Trophy Return With Two Ball Duck Sarfaraz Khan Continues To Shine For Mumbai Smashes Blistering Hundred vs Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : गिलच्या पदरी भोपळा! टीम इंडियात कमबॅकसाठी सरफराज खानने शतकी खेळीसह ठोकला शड्डू

वनडेत घरच्या मैदानात मालिका गमावली, आता गिल देशांतर्गत क्रिकेटमध्येही फेल  ...

Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Vijay Hazare Trophy Quarter Finals Schedule: These 8 teams including Mumbai in the quarter finals; See the schedule here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VHT Quarter Finals Full Schedule: मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

कोणता संघ कधी आणि कुणाविरुद्ध भिडणार? ...

सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम - Marathi News | Sarfaraz Khan Achieves Fastest Half Century Record Top India Star For 30 Runs In Abhishek Sharma One Over a In Vijay Hazare Trophy 2025-26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम

सरफराज खान याने केली अभिषेक शर्माची धुलाई ...

VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा - Marathi News | Sarfaraz Khan Sends Big Message to BCCI Ahead of New Zealand ODIs, Smashes 56-Ball Century in VHT vs Goa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

एक अर्धशतक आणि एक शतकासह सोडली खास छाप ...

Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच! - Marathi News | Vijay Hazare Trophy 2025-26 Musheer Khan Received His Debut Cap In VHT From Brother Sarfaraz Khan Both Smashed 55 Runs Each Against Uttarakhand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VHT : थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!

सरफराज-मुशीर खान जोडी जमली; तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी अन्... ...