Sarfaraz Khan - सर्फराज खान, मराठी बातम्या FOLLOW Sarfaraz khan, Latest Marathi News भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत. Read More
सरफराझच्या हस्ते शनिवारी मुंबईतील प्रतिष्ठित १६ वर्षांखालील कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) त्यांच्या वार्षिक करारात पुन्हा एकदा बदल केला आहे. ...
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जैस्वाल या मालिकेतील स्टार ठरला आणि त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप यांनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...
Musheer Khan IPL: आयपीएलमध्ये खेळावं ही जगातील प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. ...
India vs England 5th Test Live update Day 3 : भारतीय संघाने पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ...
Ind vs Eng 5th Test : कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी १८ षटकं खेळून काढताना चांगला खेळ केला. ...
सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी डाव सावरताना अर्धशतक पूर्ण केले. १५ वर्षानंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. ...
India vs England 5th Test Live updates: सध्या भारत-इंग्लंड यांच्यात पाचव्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. ...