लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर, मराठी बातम्या

Sant dnyaneshwar, Latest Marathi News

पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा - Marathi News | Talk of shifting the palakhi from Bhavani Peth in Pune is just a rumor Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan makes a big disclosure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा

पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत केवळ भवानी पेठेतील वाढती गर्दी आणि अपुऱ्या जागेवर चर्चा झाली होती, याचा अर्थ मुक्काम बदलला असे होत नाही ...

ज्ञानेश्वरी आजही मानवाला दिशा देणारी : सदानंद मोरे - Marathi News | dnyaneshwari still gives direction to humanity said sadanand more in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ज्ञानेश्वरी आजही मानवाला दिशा देणारी : सदानंद मोरे

फोंड्यात 'ज्ञानेश्वरी ग्रंथाची विद्यमान युगातील प्रस्तुतता'वर व्याख्यान ...

नाथ षष्ठी २०२६: संत ज्ञानेश्वर माऊलींचे कार्यावतार संत एकनाथ महाराजांना का मानले जाते? वाचा - Marathi News | eknath shashthi 2026 why is sant eknath maharaj considered to be the incarnation of sant dnyaneshwar mauli | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नाथ षष्ठी २०२६: संत ज्ञानेश्वर माऊलींचे कार्यावतार संत एकनाथ महाराजांना का मानले जाते? वाचा

Sant Eknath Maharaj Shashti 2026: संत एकनाथ महाराजांच्या चरित्रात या फाल्गुन वद्य षष्ठी तिथीला खूप महत्त्व आहे. ...

तुकाराम बीजनिमित्त ‘पीएमपी’कडून १२५ जादा बस; ४ ते ६ मार्च दरम्यान देहूगावसाठी धावणार - Marathi News | 125 additional buses from PMP on the occasion of Tukaram Beej; Will run for Dehugaon between March 4 and 6 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुकाराम बीजनिमित्त ‘पीएमपी’कडून १२५ जादा बस; ४ ते ६ मार्च दरम्यान देहूगावसाठी धावणार

राज्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दि. ४ रोजी स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन, आळंदी येथून देहूगावसाठी एकूण ३५ जादा बस सोडण्यात येणार आहे ...

कीर्तनकारांसाठी १४ कलमी प्रतिज्ञापत्र; वादग्रस्त वक्तव्यांना लगाम घालण्यासाठी आचारसंहिता - Marathi News | 14-point affidavit to curb controversial statements vow to strictly follow rules in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कीर्तनकारांसाठी १४ कलमी प्रतिज्ञापत्र; वादग्रस्त वक्तव्यांना लगाम घालण्यासाठी आचारसंहिता

अलीकडच्या काळात कीर्तनातून होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात किंवा अनावश्यक वाद निर्माण होतात ...

पाहूनी समाधीचा सोहळा! दाटला इंद्रायणीचा गळा!! आळंदीत माऊलींचा संजीवन  सोहळा संपन्न; समाधीवर पुष्पवृष्टी - Marathi News | The ceremony of the Samadhi of Porveri! Indrayani's throat is thick!! The Sanjeevan ceremony of Mauli in Alandi is rich; Flowers showered on the Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाहूनी समाधीचा सोहळा! दाटला इंद्रायणीचा गळा!! आळंदीत माऊलींचा संजीवन  सोहळा संपन्न; समाधीवर पुष्पवृष्टी

संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे..., वातावरणात माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊलीं’च्या जयघोषात पार पडला ...

आजच्या तिथीला माउलींनी घेतली संजीवन समाधी, विठुरायालाही आला गहिवर; तो दिव्य प्रसंग! - Marathi News | On this day, Mauli took Sanjeev Samadhi, Vithuraya also came to Gahivar; that divine occasion! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आजच्या तिथीला माउलींनी घेतली संजीवन समाधी, विठुरायालाही आला गहिवर; तो दिव्य प्रसंग!

कार्तिकी वद्य त्रयोदशीला संत ज्ञानेश्वर माउलींनी संजीवन समाधी घेतली होती, आजही त्यांच्या आठवणीत आळंदीत कीर्तन, भजन चालते; पण तो दिवस नेमका कसा होता, याचे शब्दचित्र! ...

कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन - Marathi News | Lakhs of devotees had darshan of Mauli on the occasion of Kartiki Ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन

संजीवन समाधीला अकरा ब्रम्हवृन्दांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला ...